लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | Accused of sexually assaulting a minor girl sentenced to 20 years rigorous imprisonment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

ठाणे न्यायालयाचा निकाल: बलात्कारासह पोक्सो तसेच शेडयूल कास्ट कायद्याप्रमाणे दोषी ...

मुलाला घास भरविणाऱ्या आईच्याच डाेक्यात काठी! मनाेवस्था बरी नसलेल्या मुलाकडून आईचा खून - Marathi News | mother killed by beating with stick on head, crime by mental son | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुलाला घास भरविणाऱ्या आईच्याच डाेक्यात काठी! मनाेवस्था बरी नसलेल्या मुलाकडून आईचा खून

भांबावलेल्या मुलाने स्वत:ला काेंडून घेतले... ...

जिल्हा बँकेच्या पाच संचालकांवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला - Marathi News | No-confidence motion against five directors of Zilla Bank rejected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा बँकेच्या पाच संचालकांवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

विशेष लेखापरीक्षकांच्या अहवालानंतर विभागीय सहनिबंधकांचा निर्णय ...

संघशताब्दी अन लोकसभा निवडणूकांच्या अगोदर नागपुरात होणार संघमंथन - Marathi News | RSS Manthan will be held in Nagpur before RSS Shatabdi and Lok Sabha Elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघशताब्दी अन लोकसभा निवडणूकांच्या अगोदर नागपुरात होणार संघमंथन

संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १५ मार्चपासून : संघ विस्ताराचे नियोजन ठरणार ...

"ही बातमी आपल्यासोबत शेअर करताना मला आनंद होत आहे की...", सुप्रिया सुळेंचे ट्विट चर्चेत - Marathi News | Supriya Sule shares good news on twitter regarding railway demands Ashwini Vaishnav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही बातमी आपल्यासोबत शेअर करताना मला आनंद होत आहे की...", सुप्रिया सुळेंचे ट्विट चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे बारामतीतून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. पण त्यांचा प्रतिस्पर्धी कोण असेल याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. ...

पीककर्ज बिनव्याजी, पण भरावे लागेल व्याजासह - Marathi News | crop loan is interest free, but farmers had to be pay with interest | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पीककर्ज बिनव्याजी, पण भरावे लागेल व्याजासह

शेतकऱ्यांमध्ये नाराजी; डीबीटीद्वारे व्याज परतावा होणार खात्यात जमा ...

एसटीतून १८ लाखांचे दागिने लंपास करणाऱ्या आराेपीला बेड्या - Marathi News | man arrested from haryana for stealing jewelerry worth 18 lakhs from ST bus | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसटीतून १८ लाखांचे दागिने लंपास करणाऱ्या आराेपीला बेड्या

हरियाणातून केली अटक; ‘एसपी’ बच्चन सिंह यांची माहिती ...

आयटी कंपनीच्या सहायक व्यवस्थापकाची सहकाऱ्यांकडूनच हत्या - Marathi News | assistant manager of an IT company killed by his colleagues | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयटी कंपनीच्या सहायक व्यवस्थापकाची सहकाऱ्यांकडूनच हत्या

बॉसिंगला कंटाळून चाकू भोसकून घेतला जीव : अपघाताचा केला होता बनाव, चौकशीतून सत्य उघडकीस ...

“मी स्वतः शिर्डी लोकसभेसाठी इच्छूक...”; मविआच्या जागावाटपावर प्रकाश आंबेडकर थेट बोलले - Marathi News | vba prakash ambedkar reaction over mva seat sharing for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मी स्वतः शिर्डी लोकसभेसाठी इच्छूक...”; मविआच्या जागावाटपावर प्रकाश आंबेडकर थेट बोलले

Shiv Sena Shinde Group News: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मविआच्या जागावाटपाबाबत प्रकाश आंबेडकरांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ...