लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ना स्कूलबस परवाना, बोगस चेसिस नंबर, तरीही रस्त्यावर धावली स्कूलबस - Marathi News | No schoolbus license plus bogus chassis number, still the schoolbus ran on the road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ना स्कूलबस परवाना, बोगस चेसिस नंबर, तरीही रस्त्यावर धावली स्कूलबस

स्कूलबस चालक-मालकावर गुन्हा दाखल : स्कूलबस चालकांचे धाबे दणाणले ...

उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यावर धडक कारवाई - Marathi News | Action taken against trespassers on Kalyan-Ambernath road in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यावर धडक कारवाई

कारवाई दरम्यान कार विक्रेते, गॅरेजमालक व कार डेकोरेटर यांच्यावर कारवाई करुन, २३ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तसेच रस्त्यांवर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले. ...

किंचित दिलासा! पासपोर्टसाठी दोन महिन्यांची ‘वेटिंग’ आली दीड महिन्यावर - Marathi News | The two-month 'waiting' for the passport came to one and a half months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किंचित दिलासा! पासपोर्टसाठी दोन महिन्यांची ‘वेटिंग’ आली दीड महिन्यावर

अधिकचे टेबल वाढविण्याचा प्रस्ताव; प्रत्यक्षात हालचाली काहीच नाहीत ...

“न्यायाधीश व्हायचे असेल तर तंत्रज्ञान शिकावेच लागेल”; CJI चंद्रचूड यांनी मुंबई HCला सुनावले - Marathi News | supreme court cji dy chandrachud pulls up bombay high court judges for not allowing virtual hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“न्यायाधीश व्हायचे असेल तर तंत्रज्ञान शिकावेच लागेल”; CJI चंद्रचूड यांनी मुंबई HCला सुनावले

CJI DY Chandrachud: तंत्रज्ञान आता निवडीचा विषय राहिलेला नाही. कायद्याच्या पुस्तकांइतकेच तंत्रस्नेही असणे महत्त्वाचे आहे, असे सांगत मुंबई हायकोर्टाच्या कार्यपद्धतीवर CJI चंद्रचूड यांनी चांगलेच ताशेरे ओढले. ...

४० हजार हेक्टरमध्ये ‘येलो मोझॅक’चा फटका, सोयाबीन बाधित - Marathi News | 40 thousand hectares soybean affected by 'yellow mosaic' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४० हजार हेक्टरमध्ये ‘येलो मोझॅक’चा फटका, सोयाबीन बाधित

सर्व्हेक्षणाचे आदेश, विम्याचा लाभ मिळण्याची शक्यता ...

भुकंपशास्त्रीयदृष्ट्या कऱ्हाड हे दख्खन पठारावरील महत्वाचे ठिकाण - केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू  - Marathi News | Karhad is a seismically important place on the Deccan Plateau says Union Minister Kiren Rijiju | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भुकंपशास्त्रीयदृष्ट्या कऱ्हाड हे दख्खन पठारावरील महत्वाचे ठिकाण - केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू 

केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी केले अभिवादन ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेवर पीक विमा कंपनीचा आक्षेप; जिल्हा समितीच्या बैठकीत सुनावणी - Marathi News | Crop Insurance Company's Objection to Collector's Notification; Hearing in district committee meeting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेवर पीक विमा कंपनीचा आक्षेप; जिल्हा समितीच्या बैठकीत सुनावणी

४१ पैकी चार मंडळांसाठी कंपनी राजी ...

दुखण्यावर स्वत:च्या मनाने औषधोपचार नको, वारंवार पेनकिलरने वाढतो ‘अल्सर’चा धोका! - Marathi News | Do not self-medication for pain, repeated use of painkillers increases the risk of 'ulcer'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुखण्यावर स्वत:च्या मनाने औषधोपचार नको, वारंवार पेनकिलरने वाढतो ‘अल्सर’चा धोका!

कोणत्याही छोट्या मोठ्या दुखण्यासाठी स्वतःच डॉक्टर बनून औषधी दुकानांवरून वाटेल त्या गोळ्या घेण्याचे प्रमाण अधिक आहे. ...

PAK vs NED : पाकिस्तानला पूर्ण ५० षटकंही नाही खेळता आली, नेदरलँड्सकडून ऑल आऊट! - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs NED : Bas de Leede take 4 wickets, PAKISTAN 286 ALL-OUT, Netherlands restricted Pakistan to 286 runs in their first match of World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs NED : पाकिस्तानला पूर्ण ५० षटकंही नाही खेळता आली, नेदरलँड्सकडून ऑल आऊट!

ICC ODI World Cup PAK vs NED : वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला काही खास सुरुवात करता आलेली नाही. ...