लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Madhya Pradesh Election Results 2023 Live: मध्य प्रदेशची मामाजींनाच साथ, काँग्रेस दारुण पराभवाच्या मार्गावर? असे आहेत सुरुवातीचे आकडे - Marathi News | Madhya Pradesh's support for Shivraj Shingh Chauhan, Congress on the verge of defeat? These are the initial figures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशची मामाजींनाच साथ, काँग्रेस दारुण पराभवाच्या मार्गावर? असे आहेत सुरुवातीचे आकडे

Madhya Pradesh Election Results 2023 Live: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपाने जोरदार आघाडी घेतली आहे. ...

कंबर, गुडघे फार दुखतात? नारळ-ड्रायफ्रुट्सचा १ लाडू खा-सोपी रेसिपी-कायम राहाल निरोगी - Marathi News | No Sugar Dry Fruit Coconut Ladoo : Easy Dry Fruits Laddu Recipe No sugar dry fruit and coconut ladoo with jaggery | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंबर, गुडघे फार दुखतात? नारळ-ड्रायफ्रुट्सचा १ लाडू खा-सोपी रेसिपी पाहा, कायम राहाल निरोगी

No Sugar Dry Fruit and Coconut Ladoo : हे लाडू फक्त चवीला चांगले नसतात तर यामुळे शरीराला पुरेपूर पोषण मिळते. ...

मुंबै महोत्सवातून मुंबईचा नावलौकिक वाढविणार- अरविंद सावंत - Marathi News | Mumbai will increase the reputation of Mumbai through the festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबै महोत्सवातून मुंबईचा नावलौकिक वाढविणार- अरविंद सावंत

जीवनाधार फाउंडेशनने सामाजिक क्षेत्रांत फारच महत्त्वपूर्ण काम केले असल्याचे प्रतिपादन खासदार अरविंद सावंत यांनी केले.  ...

ज्युनिअर महम्मूद यांना कर्करोगाचं निदान; अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक, वजन घटल्यामुळे ओळखणंही कठीण - Marathi News | johnny-lever-met-junior-mehmood-who-suffering-from-stomach-cancer-has-only-40-days-to-live | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्युनिअर महम्मूद यांना कर्करोगाचं निदान; अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक, वजन घटल्यामुळे ओळखणंही कठीण

Junior mehmood: महम्मूद यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये पोटाचा कर्करोग असल्याचं निदान झालं. मात्र, तोपर्यंत त्यांचा कर्करोग स्टेज ४पर्यंत पोहोचला. ...

मध्य प्रदेशात सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने; शिवराजसिंह चौहानांचा आत्मविश्वास दुणावला, म्हणाले... - Marathi News | Madhya Pradesh Assembly Elections result 2023 Shivraj Singh Chouhans first reaction as counting of votes begins | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने; शिवराजसिंह चौहानांचा आत्मविश्वास दुणावला, म्हणाले...

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Video - होम-हवन, ढोल-ताशे आणि 'रामराज्य' पोस्टर्स; निकालापूर्वी काँग्रेसचा जल्लोष - Marathi News | assembly election results celebrations outside congress headquarter priyanka rahul gandhi poster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - होम-हवन, ढोल-ताशे आणि 'रामराज्य' पोस्टर्स; निकालापूर्वी काँग्रेसचा जल्लोष

Election Results 2023: निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातील कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.  ...

३७ प्रादेशिक पक्षांकडे तब्बल ३,००० कोटी रुपयांची संपत्ती; मनसेकडे सर्वात कमी भांडवल - Marathi News | 37 regional parties have assets worth Rs 3,000 crore; MNS has the lowest capital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३७ प्रादेशिक पक्षांकडे तब्बल ३,००० कोटी रुपयांची संपत्ती; मनसेकडे सर्वात कमी भांडवल

‘एडीआर’च्या अहवालातील निष्कर्ष, ४८.८८ टक्क्यांनी झाली वाढ ...

भारतासह इजिप्त-ग्रीस-रोम, लंडनच्या शिल्पकलेचा खजिना - Marathi News | Egypt Greece Rome london treasures of sculpture including India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतासह इजिप्त-ग्रीस-रोम, लंडनच्या शिल्पकलेचा खजिना

कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात विशेष शिल्पकला प्रदर्शनाचे आयोजन. ...

Election Results 2023 Live Updates : छिंदवाडामधून कमलनाथ पिछाडीवर, तर बुधनीमधून शिवराज सिंह चौहान आघाडीवर - Marathi News | Election Results Live Updates : Rajasthan, Telangana, Madhya Pradesh, Chhattisgarh; BJP, Congress In Close Fight kamal nath and shivraj KCR sachin pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छिंदवाडामधून कमलनाथ पिछाडीवर, तर बुधनीमधून शिवराज सिंह चौहान आघाडीवर

मध्य प्रदेशातील २३०, राजस्थानमध्ये १९९, छत्तीसगडमध्ये ९० आणि तेलंगणातील ११९ जागांसाठी निवडणूक झाली असून, या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. ...