लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आईच्या आठवणीत भावूक झाला मुनव्वर फारुकी ; म्हणाला - '3 हजार रुपयांच्या कर्जाने घेतला जीव...' - Marathi News | Munawwar Farooqui became emotional in the memory of his mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या आठवणीत भावूक झाला मुनव्वर फारुकी ; म्हणाला - '3 हजार रुपयांच्या कर्जाने घेतला जीव...'

बिग बॉसच्या घरात मुनव्वर फारुकी हा आपल्या आईबद्दल बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.  ...

हत्याकांड... लाल डायरी... ईडी अन्..., 'या' चार मोठ्या कारणांमुळं राजस्थानात गेहलोतांचा टांगा पलटी! - Marathi News | these four important reasons Congress overturned in Rajasthan know about 4 reasons why ashok gehlot lost election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्याकांड... लाल डायरी... ईडी अन्..., 'या' चार मोठ्या कारणांमुळं राजस्थानात गेहलोतांचा टांगा पलटी!

भाजप पुन्हा एकदा 5 वर्षांनंतर राज्यात सत्तेवर येताना दिसत आहे.  ...

राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात रद्द करा; ट्रायबल फोरमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | abolish the advertisement of state excise duty chief minister deputy chief minister of tribal forum | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात रद्द करा; ट्रायबल फोरमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना साकडे

आदिवासींच्या आरक्षणावर हातोडा, ‘एक्साइज’च्या ५६८ जवान पदभरतीत केवळ तीनच जागा. ...

आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने वसूल केली खंडणी - Marathi News | Our land went to the road, the woman recovered the ransom | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने वसूल केली खंडणी

आमच्या जमिनी रोडमध्ये गेल्या त्यामुळे दररोज ५०० रुपये द्यायचे. तरच येथे हातगाडी लावायची. अन्यथा तुझ्याकडे बघते, अशी धमकी दिली ...

अंधेरीतील जलवाहिनीच्या दुरुस्तीत तांत्रिक अडथळे; काम अद्याप सुरूच - Marathi News | technical hurdles in repair of water channel in andheri work still in progress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीतील जलवाहिनीच्या दुरुस्तीत तांत्रिक अडथळे; काम अद्याप सुरूच

पूर्व आणि पश्चिम उपनगरात आणखी काही तास पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकणार नाही. ...

मराठमोळ्या ऋतुराजकडे आज 'किंग कोहली'चा मोठ्ठा विक्रम मोडण्याची संधी, वाचा सविस्तर - Marathi News | Marathi Cricketer Ruturaj Gaikwad has a chance to break Virat Kohli big record of most runs in single t20 series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळ्या ऋतुराजकडे आज 'किंग कोहली'चा मोठ्ठा विक्रम मोडण्याची संधी, वाचा सविस्तर

ऋतुराज गायकवाडला खुणावतोय 'हा' मोठा विक्रम ...

राजस्थानमध्ये 'परंपरा' कायम! सत्ताबदल अटळ; CM गेहलोत यांच्या भाजपा सरकारला शुभेच्छा - Marathi News | Rajasthan's chief minister Ashok Gehlot said, I will accept the mandate of the people and I extend my best wishes to the future government on BJP's lead in state  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये 'परंपरा' कायम! सत्ताबदल अटळ; गेहलोत यांच्या भाजपा सरकारला शुभेच्छा

rajasthan assembly election 2023 : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. ...

राहुल गांधींनी पराभव स्वीकारला; म्हणाले-'विचारधारेची लढाई सुरुच राहणार...' - Marathi News | Assembly Election Result 2023: Rahul Gandhi accepts defeat; Said - 'The battle of ideology will continue' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी पराभव स्वीकारला; म्हणाले-'विचारधारेची लढाई सुरुच राहणार...'

Assembly Election Result 2023: काँग्रेसने तेलंगाणात सत्ता काबीज केली आहे, पण मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या पराभव झाला आहे. ...

“विधानसभा निकालांचा महाराष्ट्रात परिणाम नाही, मविआ-इंडिया आघाडी मजबूत”; काँग्रेसला विश्वास - Marathi News | congress nana patole reaction over four state assembly election result 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विधानसभा निकालांचा महाराष्ट्रात परिणाम नाही, मविआ-इंडिया आघाडी मजबूत”; काँग्रेसला विश्वास

Congress Nana Patole News: राज्यात महाविकास आघाडी व देशपातळीवर इंडिया आघाडी मजबूत असून आगामी निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करू, असे म्हटले आहे. ...