लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शाहीर ते पुस्तक विक्रेते सगळेच चैत्यभूमीकडे; बाबासाहेबांना भीमवंदना! - Marathi News | Shahir to the bookseller all to Chaityabhoomi Bhimavandan to Babasaheb Ambedkar in dadar mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहीर ते पुस्तक विक्रेते सगळेच चैत्यभूमीकडे; बाबासाहेबांना भीमवंदना!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाभिवादन करण्यासाठी देशासह राज्यभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर दाखल. ...

Washim: महापरिनिर्वाण दिन : हजारो अनुयायांचे महामानवाला अभिवादन ! - Marathi News | Washim: Mahaparinirvana Day: Thousands of followers greet the great man! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महापरिनिर्वाण दिन : हजारो अनुयायांचे महामानवाला अभिवादन !

Mahaparinirvana Day: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यात हजारो अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. ...

दिशा बदलली, आता तरी अंबरनाथमधील पं. नेहरूंच्या पुतळ्याचे अनावरण होणार का? - Marathi News | The direction has changed, even now in Ambernath Pandit Nehru's statue Will be unveiled? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिशा बदलली, आता तरी अंबरनाथमधील पं. नेहरूंच्या पुतळ्याचे अनावरण होणार का?

अंबरनाथमध्ये ४५ वर्षांपासून पुतळ्याची उपेक्षा ...

ढाबास्टाईल डाळ पालक करण्याची सोपी रेसिपी; तोंडाला येईल चव-१० मिनिटांत बनेल चविष्ट डाळ - Marathi News | How to Make Dhaba Style Dal Palak : Easy Dal Palak Recipe Best Dal Palak Recipe in Marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ढाबास्टाईल डाळ पालक करण्याची सोपी रेसिपी; तोंडाला येईल चव-१० मिनिटांत बनेल चविष्ट डाळ

How to Make Dhaba Style Dal Palak (Dal palak kashi karaychi) : साधं वरण खाण्यापेक्षा डाळ-पालक केली तर जेवणाची रंग वाढेल आणि  तोंडालाही चव येईल. ...

"माझ्या हत्येचा कट फसला, पण...", खलिस्तानी दहशतवादी पन्नूची संसदेवर हल्ला करण्याची धमकी - Marathi News | khalistani terrorist gurpatwant singh pannun threatened attack on indian parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या हत्येचा कट फसला, पण...", पन्नूकडून संसदेवर हल्ला करण्याची धमकी

गुरपतवंत सिंग पन्नूचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ...

Pune: लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू, स्वारगेट परिसरातील अपघात - Marathi News | Retired army personnel killed in collision with speeding car, accident in Swargate area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू, स्वारगेट परिसरातील अपघात

या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

RBI देऊ शकते दिलासा, रेपो रेट ६.५ टक्के कायम राहण्याची शक्यता; ८ डिसेंबरला काय होणार? - Marathi News | RBI may give relief repo rate likely to remain at 6 5 percent What will happen on December 8 governor shaktikanta das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI देऊ शकते दिलासा, रेपो रेट ६.५ टक्के कायम राहण्याची शक्यता; ८ डिसेंबरला काय होणार?

यापूर्वी रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणताही बदल केला नव्हता. ...

इतरांच्या हक्काला धक्का न लावता मराठा आरक्षण देणारच; मुख्यमंत्री शिंदेंचा शब्द - Marathi News | Maratha will give reservation without compromising the rights of others; CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इतरांच्या हक्काला धक्का न लावता मराठा आरक्षण देणारच; मुख्यमंत्री शिंदेंचा शब्द

परळीतील कार्यक्रमात मांडली सरकारची भूमिका ...

सॅम बहादुर अन् Animal दोन्ही चित्रपटांची 'या' अभिनेत्याला होती ऑफर, आता होतोय पश्चात्ताप - Marathi News | Animal and Sam Bahadur movie was first offered to Ranveer Singh now he is regretting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सॅम बहादुर अन् Animal दोन्ही चित्रपटांची 'या' अभिनेत्याला होती ऑफर, आता होतोय पश्चात्ताप

'या' आघाडीच्या अभिनेत्याने नाकारले दोन मोठे चित्रपट ...