लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'धर्म वेगळा आहे हे 4 वर्षांपासून माहित नव्हते का', धर्माच्या नावावर ब्रेकअप केल्यामुळे हिमांशी ट्रोल - Marathi News | Himanshi Trolled For Breaking Up In The Name Of Religion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धर्म वेगळा आहे हे 4 वर्षांपासून माहित नव्हते का', धर्माच्या नावावर ब्रेकअप केल्यामुळे हिमांशी ट्रोल

हिमांशीने सर्वांत आधी सोशल मीडियावर पोस्ट लिहून ब्रेकअपची माहिती दिली होती. ...

 डेब्रिज वाहून नेणाऱ्या डम्परवर कारवाई; १४० वाहनांची पाहणीनंतर दोन वाहनांना दंड - Marathi News | Action on dumpers carrying debris Two vehicles fined after inspection of 140 vehicles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : डेब्रिज वाहून नेणाऱ्या डम्परवर कारवाई; १४० वाहनांची पाहणीनंतर दोन वाहनांना दंड

हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रात भरारी पथकांची पाहणी सुरू आहे. ...

गावातील सोसायटीतच मिळणार खत; नऊ परवाने, शेतकऱ्यांचीही सोय ! - Marathi News | Fertilizer will be available only in village society; Nine licenses, convenience for farmers! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गावातील सोसायटीतच मिळणार खत; नऊ परवाने, शेतकऱ्यांचीही सोय !

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६९२ विकास सोसायट्या आहेत. ...

UPSC 2023 मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; असा करा चेक... - Marathi News | UPSC 2023 Mains Result Declared; Check your result | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :UPSC 2023 मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; असा करा चेक...

UPSC CSE Mains Result 2023: मुख्य परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ...

खूनाच्या बदल्यात खून करुन अपघात भासवला; ३० वर्षापूर्वी वडिलांचा खून केल्याच्या रागातून कृत्य - Marathi News | Murder for murder feigned accident Acted out of anger for killing his father 30 years ago | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खूनाच्या बदल्यात खून करुन अपघात भासवला; ३० वर्षापूर्वी वडिलांचा खून केल्याच्या रागातून कृत्य

खून का बदला खून ही म्हण आपण सिनेमात ऐकतो, परंतु ३० वर्षापूर्वी वडीलाचा खून करणाऱ्या व्यक्तीचा रहस्यमय खून केला. ...

म्हाडा काढणार ५ हजार ३११ घरांची लॉटरी - Marathi News | MHADA will draw lottery of 5 thousand 311 houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा काढणार ५ हजार ३११ घरांची लॉटरी

१५ सप्टेंबर रोजी लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रिया सुरू करण्यात आली. ...

मराठवाड्यात २६ हजार अभिलेखांवरील नोंदीच्या आधारे साडेपाच लाख जणांना कुणबी प्रमाणपत्रे - Marathi News | Kunabi certificates to five and a half lakh people based on records in 26 thousand records in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात २६ हजार अभिलेखांवरील नोंदीच्या आधारे साडेपाच लाख जणांना कुणबी प्रमाणपत्रे

२ कोटी पुरावे तपासले, एका पुराव्यावर २० जणांना कुणबी जात प्रमाणपत्र ...

शिरोली-उचगांव उड्डाण पूलादरम्यान रस्त्याची उंची वाढवण्यासाठी डिसेंबरअखेर प्रस्ताव - Marathi News | December-end proposal to raise road height between Shiroli-Uchgaon flyover | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिरोली-उचगांव उड्डाण पूलादरम्यान रस्त्याची उंची वाढवण्यासाठी डिसेंबरअखेर प्रस्ताव

नागरी कृती समितीची महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी ...

भिंत कोसळून 21 महिला-मुले गाडले गेले; चौघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू - Marathi News | UP news, 21 women and children were buried in wall collapsed incident; Four dead, rescue operation underway | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भिंत कोसळून 21 महिला-मुले गाडले गेले; चौघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

कुटुंबात लग्नाची तयारी सुरू होती, यावेळी अचानक महिला-मुलांवर भिंत कोसळली. ...