लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘डीप क्लिनिंग ड्राइव्ह’चा विस्तार राज्यभर करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Deep cleaning drive will be extended across the state says cm eknath shinde in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘डीप क्लिनिंग ड्राइव्ह’चा विस्तार राज्यभर करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईतील वातावरणीय प्रदूषण कमी होण्यामागे ‘डीप क्लिनिंग ड्राइव्ह’चा मोठा प्रभाव आहे. ...

दीड किलोच्या बाळाला डॉक्टरांनी केले फीडिंग; सतत रडणारे बाळ झाले एकदम शांत  - Marathi News | The doctor fed the 1.5 kg baby; The baby who was constantly crying became completely calm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दीड किलोच्या बाळाला डॉक्टरांनी केले फीडिंग; सतत रडणारे बाळ झाले एकदम शांत 

१२ डिसेंबर रोजी पहाटे दाेन वाजता महिलेने बाळाला जन्म दिला. बाळ दीड किलोचे असल्याने त्याला इन्क्युबिटरमध्ये ठेवले आहे. मात्र, त्याची आई त्याला फीडिंग करू शकत नसल्याने ही चिंतेची बाब झाली होती.  ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या ताफ्याला कारची धडक, मोठा अपघात टळला - Marathi News | US President Joe Biden rushed into his vehicle as a car crashed into a vehicle attached to his motorcade | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या ताफ्याला कारची धडक, मोठा अपघात टळला

अमेरिकेतील डेलावेअरमधील विल्मिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या ताफ्याला कारची धडक झाली. ...

आधी फसवले; अटक टाळण्यासाठी दोन वर्षे ‘तो’ घराबाहेर पडला नाही...; घरविक्रीच्या नावाने अनेकांना लावली फूस - Marathi News | Fooled before; 'He' did not leave the house for two years to avoid arrest...; Many people were deceived in the name of house sale | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आधी फसवले; अटक टाळण्यासाठी दोन वर्षे ‘तो’ घराबाहेर पडला नाही...; घरविक्रीच्या नावाने अनेकांना लावली फूस

खोरपीपाडा परिसरातील आरोपी वैकुंठ मिश्रा याने ४ लाखांत ३०० स्केअर फूटची रूम देतो असा व्यवहार ठरवून फिर्यादीकडून चेकद्वारे एकूण अडीच लाख रुपये घेतले. फिर्यादीला रूम आणि पैसेही परत न करता आर्थिक फसवणूक केली. ...

‘थर्टी फर्स्ट’च्या पार्टीसाठी पर्यटकांची समुद्रकिनाऱ्यांना पसंती  - Marathi News | Beaches are favored for 'thirty first' parties in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘थर्टी फर्स्ट’च्या पार्टीसाठी पर्यटकांची समुद्रकिनाऱ्यांना पसंती 

अनेक पर्यटनस्थळांचे बुकिंग झाले फुल्ल. ...

मुंबईच्या झगमगासाठी पाच कोटी! जी-२० परिषदेपासून सुरु झालेली रोषणाई अद्यापही कायम - Marathi News | Five crores for the fire of Mumba the lighning started with the G-20 summit is still there | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या झगमगासाठी पाच कोटी! जी-२० परिषदेपासून सुरु झालेली रोषणाई अद्यापही कायम

अलीकडच्या काळात मुंबई महापालिकेने सुशोभीकरणाचा आणि रोषणाईचा  धडाका लावला आहे. ...

ठाणे - अयोध्येचे वेगळेच नाते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पंतप्रधानांमुळे भक्तांचे राम मंदिर स्वप्न साकारतेय - Marathi News | Thane - Ayodhya's unique relationship, Chief Minister Eknath Shinde: Ram temple dreams of devotees are coming true thanks to Prime Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे - अयोध्येचे वेगळेच नाते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पंतप्रधानांमुळे भक्तांचे राम मंदिर स्वप्न साकारतेय

गडकरी रंगायतन ते कौपिनेश्वर मंदिर मार्गादरम्यान श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रा रविवारी दुपारी काढली होती. त्यावेळी ते बोलत होते. ...

शाहरुख खानच्या 'डंकी'ने पहिल्याच दिवशी अ‍ॅडव्हानस बुकिंगमधून केली बक्कळ कमाई, रिलीज आधीच मालामाल झाला सिनेमा - Marathi News | Dunki advance booking day 1 shah rukh khan film crossed four crore on first day pre ticket sale sold more than 1 lakh tickets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या 'डंकी'ने पहिल्याच दिवशी अ‍ॅडव्हानस बुकिंगमधून केली बक्कळ कमाई, रिलीज आधीच मालामाल झाला सिनेमा

या वर्षातील डंकी हा किंग खानचा मोस्ट अवेडेट सिनेमा आहे. ...

चला, अलिबागच्या प्रसिद्ध ‘पोपटी पार्टी’ला - Marathi News | Let's go to Alibaug's famous 'Parrot Party' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चला, अलिबागच्या प्रसिद्ध ‘पोपटी पार्टी’ला

डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या तीन महिन्यांत मात्र एक वेगळंच आकर्षण अनेकांना अलिबागकडे खेचून आणतं, ते म्हणजे अलिबागची सुप्रसिद्ध पोपटी!  ...