लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खुर्च्या वाचविण्यातच गमावले अधिवेशन, काहीच हाती लागले नाही - रोहित पवार - Marathi News | Criticism of MLA Rohit Pawar, nothing came out of Nagpur session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुर्च्या वाचविण्यातच गमावले अधिवेशन, काहीच हाती लागले नाही - रोहित पवार

या अधिवेशनात कुठल्याही विभागाने जनतेला न्याय दिला नाही. मराठ्यांच्या संदर्भात फेब्रुवारीपर्यंत सत्ताधाऱ्यांनी वेळ वाढवून घेत वेळ मारून नेली असा आरोप रोहित पवार यांनी केला. ...

चंकी पांडे स्वतःचा नाही तर या अभिनेत्याचा फोन नंबर द्यायचा, वाचा यामागचं कारण - Marathi News | Actor chunky pandey used to deliberately give govindas phone number to girls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चंकी पांडे स्वतःचा नाही तर या अभिनेत्याचा फोन नंबर द्यायचा, वाचा यामागचं कारण

चंकीने पहलाज निहलानी यांच्या ‘आग ही आग’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि चंकीला ओळख मिळाली. ...

कोल्हापूरची दानत..मुलींसाठी उभारले पावणेतीन कोटींचे वसतीगृह  - Marathi News | 3 Crore hostel for girls set up in Kolhapur, Prof. Tilottama Newgi Women's Hostel Naming Ceremony on Saturday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरची दानत..मुलींसाठी उभारले पावणेतीन कोटींचे वसतीगृह 

प्रा. तिलोत्तमा नेवगी महिला वसतीगृह नामकरण सोहळा शनिवारी ...

शाहरुख खानच्या 'डंकी'साठी आमिर खाननेही दिल्या शुभेच्छा, Video व्हायरल - Marathi News | Aamir Khan also wished for Shah Rukh Khan s Dunki and wished rajkumar hirani for completing 20 years Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या 'डंकी'साठी आमिर खाननेही दिल्या शुभेच्छा, Video व्हायरल

शाहरुखच्या चित्रपटाविषयी काय म्हणाला आमिर खान? ...

संसदेत खासदाराने केली उपराष्ट्रपतींची मिमिक्री, पत्रकारांनी प्रश्न विचारताच राहुल गांधी म्हणाले... - Marathi News | 'I am not commenting', says Congress MP Rahul Gandhi on VP Dhankhar on TMC MP mimicry row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत खासदाराने केली उपराष्ट्रपतींची मिमिक्री, पत्रकारांनी प्रश्न विचारताच राहुल गांधी म्हणाले...

कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची मिमिक्री केली, त्यावेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील उपस्थित होते. ...

'मी पंतप्रधान पदासाठी...' I.N.D.I.A. संदर्भात काय म्हणाल्या ममता बॅनर्जी? - Marathi News | tmc chief mamata banerjee says i propose mallikarjun kharge name for pm post India alliance meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी पंतप्रधान पदासाठी...' I.N.D.I.A. संदर्भात काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

विरोधकांच्या आघाडीच्या बैठकीत पतप्रधान पदाच्या उमेदवारासह जागावाटपासंदर्भात अनेक मुद्यांव चर्चा झाली. यानंतर तृणमून काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

‘PK’ ची 9 वर्षे पूर्ण, अभिनेत्यानं एकाच दिवसात खाल्ली होती 100 पानं, नेमका काय तो किस्सा? - Marathi News | 9 years of PK: Aamir Khan chewed 100 paans per day during shoot; reason proves why he is Mr Perfectionist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘PK’ ची 9 वर्षे पूर्ण, अभिनेत्यानं एकाच दिवसात खाल्ली होती 100 पानं, नेमका काय तो किस्सा?

‘PK’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली होती. ...

पेपर कपमध्ये चहा किंवा कॉफी पिणं ठरू शकतं घातक, वाचून बसेल तुम्हाला धक्का! - Marathi News | Drinking tea coffee in paper cup can cause cancer obesity heart disease and affect male fertility | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पेपर कपमध्ये चहा किंवा कॉफी पिणं ठरू शकतं घातक, वाचून बसेल तुम्हाला धक्का!

अनेकदा लोकांना याचे नुकसान माहीत नसतात. हे कप स्वस्त असतात पण यामुळे अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. ...

शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा, खरेदी केंद्रावर शुकशुकाट - Marathi News | Farmers waiting for cotton price hike, shopping centers are busy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ, दरवाढीची प्रतीक्षा

शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करीत असल्याने कापूस खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ असल्याचे दिसून येत आहे. ...