लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वेला ३१ मार्च अखेर मुदतवाढ - Marathi News | Pune-Kolhapur Special Railway extended till March 31 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वेला ३१ मार्च अखेर मुदतवाढ

रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाला गती देण्याचा निर्णय, 'लोकमत'च्या वृत्त मालिकेची दखल  ...

जपानकडून गायीच्या शेणावर चालणाऱ्या रॉकेट इंजिनची चाचणी - Marathi News | Japan tests cow dung-powered rocket engine | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जपानकडून गायीच्या शेणावर चालणाऱ्या रॉकेट इंजिनची चाचणी

शाश्वत आणि मुबलक संसाधनाद्वारे केलेल्या या स्थिर चाचणी जागतिक अंतराळ संशोधनाच्या अनेक कक्षा रुंदावणार ...

अंबरनाथमध्ये दागिने चोरी करणाऱ्या बंटी बबलीला अटक - Marathi News | two arrested for stealing jewelry in ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये दागिने चोरी करणाऱ्या बंटी बबलीला अटक

अंबरनाथ पोलिसांनी नाशिक मधून ठोकल्या बेड्या. ...

सेवानिवृत्त डीवायएसपीने चक्क आपल्या वडिलांच्या कपाळावर रोखले रिव्हॉल्वर - Marathi News | The retired DySP stopped the revolver on his father's forehead | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सेवानिवृत्त डीवायएसपीने चक्क आपल्या वडिलांच्या कपाळावर रोखले रिव्हॉल्वर

पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत. ...

यात्रेसाठी ताईला आणण्यास निघालेल्या भावावर काळाचा घाला; काका-पुतणीसह तिघांचा मृत्यू - Marathi News | Three died, including an uncle-niece in car and contained crash | Latest jalana News at Lokmat.com

जालना :यात्रेसाठी ताईला आणण्यास निघालेल्या भावावर काळाचा घाला; काका-पुतणीसह तिघांचा मृत्यू

भरधाव कारचा वरील पत्रा फाटल्याने कार कंटेनरच्या खाली घुसली. ...

दोन लाखांची लाच स्वीकरतांना ठाण्याच्या मंडळ अधिकाऱ्यासह दाेघांना अटक; ठाणे एसीबीची कारवाई - Marathi News | thane board officer and two arrested for accepting bribe of two lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन लाखांची लाच स्वीकरतांना ठाण्याच्या मंडळ अधिकाऱ्यासह दाेघांना अटक; ठाणे एसीबीची कारवाई

ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा: तहसिलदार कार्यालयातच एसीबीचा सापळा. ...

राष्ट्रीय बॉक्सींग प्रशिक्षण शिबिरात अकोल्याचे १३ बॉक्सर - Marathi News | 13 boxers from Akola at National Boxing Training Camp | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय बॉक्सींग प्रशिक्षण शिबिरात अकोल्याचे १३ बॉक्सर

शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवित स्थान केले पक्के ...

रेल्वे अधिकाऱ्यांनी वाचला विकासकामांचा पाढा - Marathi News | Railway officials reviewed the development works | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे अधिकाऱ्यांनी वाचला विकासकामांचा पाढा

रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची बैठक ...

महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांना भाजपच्या माजी नगरसेविका, तिच्या पतीकडून बेदम मारहाण - Marathi News | in kalyan ex bjp corporator brutally beat up women employees of mahavitaran by her husband | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांना भाजपच्या माजी नगरसेविका, तिच्या पतीकडून बेदम मारहाण

कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...