लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वडिलांच्या आठवणीत भावूक झाला रोहित शेट्टी, म्हणाला - 'त्यांच्या निधनानंतर घरची परिस्थिती...' - Marathi News | KWK 8: Rohit Shetty opens up on family's hardships after his father's demise; reveals mother worked as junior artist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या आठवणीत भावूक झाला रोहित शेट्टी, म्हणाला - 'त्यांच्या निधनानंतर घरची परिस्थिती...'

'कॉफी विथ करण सीझन 8' कार्यक्रमात दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अजय देवगण यांनी हजेरी लावली. ...

Pune: सहलीच्या बसचा अपघात, शिक्षक जागीच ठार; जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | Excursion bus accident, teacher killed on the spot; A few students including a teacher were injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहलीच्या बसचा अपघात, शिक्षक जागीच ठार; जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू

या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाल्याची तर एक शिक्षक व काही विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.... ...

सोशल मीडिया प्लॅटफार्म 'X'चं सर्व्हर डाऊन; भारतासह अन्य देशातील युजर्संना फटका - Marathi News | Social Media Platform 'X' Server Down; Users in other countries including India are affected | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोशल मीडिया प्लॅटफार्म 'X'चं सर्व्हर डाऊन; भारतासह अन्य देशातील युजर्संना फटका

मोबाइल आणि डेस्कटॉप दोन्ही वापरकर्त्यांना ही समस्या जाणवत आहे. ...

‘कोविड व्हेरियंट जेएन-१’च्या अनुषंगाने रुग्णालयांनी यंत्रणा सज्ज ठेवावी, मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या सूचना - Marathi News | Hospitals should keep systems ready in line with Covid Variant JN-1, Instructions given by Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘कोविड व्हेरियंट जेएन-१’च्या अनुषंगाने रुग्णालयांनी यंत्रणा सज्ज ठेवावी, मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या सूचना

नागरिकांनी घाबरू नये; कोविड मार्गदर्शक तत्त्वे, त्रिसूत्रींचे पालन करा ...

सहा महिन्यांतच बीडबायपासला गेले तडे; सिमेंट काँक्रिटीकरणातून केलेले चौपदरीकरण निकृष्ट - Marathi News | Within six months, the Beed bypass was cracked; Quaternization done by cement concreting is inferior | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा महिन्यांतच बीडबायपासला गेले तडे; सिमेंट काँक्रिटीकरणातून केलेले चौपदरीकरण निकृष्ट

एक ते दोन इंचाचे हे तडे असून, आगामी काळात हा रस्ता आणखी खराब होण्याची शक्यता आहे. ...

हिटलरनं राजीनामा न देता आत्महत्या केली होती; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला - Marathi News | Hitler committed suicide without resigning; Sanjay Raut Target Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिटलरनं राजीनामा न देता आत्महत्या केली होती; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

कोविड असेल वा अन्य कुठल्याही घोटाळ्याचा आरोप केला जातो, त्याचे टेंडर ज्यांनी काढले ते सगळेच शिंदे गटासोबत आहेत असा दावा राऊतांनी केला. ...

२४ डिसेंबरला मुंबईत चक्काजाम करणार? आंदोलनाबाबत मनोज जरांगेंकडून महत्त्वाची माहिती - Marathi News | Manoj Jarange gave information about the maratha reservation mumbai agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४ डिसेंबरला मुंबईत चक्काजाम करणार? आंदोलनाबाबत मनोज जरांगेंकडून महत्त्वाची माहिती

मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाबाबत सरकारने दिलेली २४ डिसेंबर ही डेडलाईन हुकणार असल्याचं दिसत आहे. ...

कांद्याच्या आगारात भरणार ज्वारीची कोठारे, नाशिक जिल्ह्यात रब्बीची फक्त 45 टक्के पेरणी - Marathi News | Only 45 percent sowing of rabi in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा कांद्याला ज्वारी भारी पडली, नाशिक जिल्ह्यात ज्वारीचा सर्वाधिक पेरा 

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातून सावरत आतापर्यंत रब्बीची पेरणी फक्त 45.42 टक्के झाली आहे. ...

आता स्वस्तात खरेदी करू शकता इलेक्ट्रिक स्कूटर, ही कंपनी देतेय 24000 रुपयांपर्यंत सूट! - Marathi News | ather 450x and ather 450s electric scooters available benefits worth rs 24000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता स्वस्तात खरेदी करू शकता इलेक्ट्रिक स्कूटर, ही कंपनी देतेय 24000 रुपयांपर्यंत सूट!

Ather Electric Scooters : या सवलतींमध्ये तुम्हाला Ather 450X आणि Ather 450s वर 24000 रुपयांचे बेनिफिट्स मिळतील.  ...