लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'सरसकट आरक्षण शक्य नाही; जरांगे पाटलांनी 24 तारखेचा हट्ट धरू नये'- गिरीश महाजन - Marathi News | 'Direct reservation is not possible; Manoj Jarange Patil should not insist on 24th december' - Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरसकट आरक्षण शक्य नाही; जरांगे पाटलांनी 24 तारखेचा हट्ट धरू नये'- गिरीश महाजन

'महिलेवरुन तिच्या मुलांची जात ठरत नाही, वडिलांच्या दाखल्यावरुनच मुलांची जात ठरते.' ...

मराठ्यांना सरसकट आरक्षण नको, भारत पाटणकरांचे परखड मत - Marathi News | Marathas don want immediate reservation says Bharat Patankar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठ्यांना सरसकट आरक्षण नको, भारत पाटणकरांचे परखड मत

कुणबी नोंदी असलेल्यांचाच अधिकार ...

'ॲनिमल'मधील रणबीर-बॉबीच्या 'त्या' किसींग सीनवर संदीप रेड्डींनी सोडलं मौन, म्हणाले, "शूट करताना..." - Marathi News | animal movie sandeep vanga reddy reveals why he deleted ranbir kapoor bobby deol kissing scene from movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ॲनिमल'मधील रणबीर-बॉबीच्या 'त्या' किसींग सीनवर संदीप रेड्डींनी सोडलं मौन, म्हणाले, "शूट करताना..."

'ॲनिमल'मधील रणबीर-बॉबीच्या किसिंग सीनवर संदीप रेड्डींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. सिनेमातून रणबीर-बॉबीचा तो सीन काढून टाकण्यामागचं कारण त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे. ...

या... या... न्यायमूर्ती साहेब मला बघायला! वाघांचे घ्या मुक्त दर्शन, राज्याच्या वन्यजीव विभागाचा निर्णय - Marathi News | Now the judges have opened the doors to the state's tiger reserves and sanctuaries. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :या... या... न्यायमूर्ती साहेब मला बघायला! वाघांचे घ्या मुक्त दर्शन, राज्याच्या वन्यजीव विभागाचा निर्णय

आता न्यायाधीशांना राज्यातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात दारे उघड केली आहेत. ...

रोहित शर्मा आता प्रश्नचिन्ह बनला आहे! भारताच्या माजी खेळाडूने केला धक्कादायक दावा  - Marathi News | 'Rohit Sharma Is A Question Mark...': former India batter Sanjay Manjrekar Stunning Claim Amid Mumbai Indians Captaincy Row | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा आता प्रश्नचिन्ह बनला आहे! भारताच्या माजी खेळाडूने केला धक्कादायक दावा 

मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी खूप मोठा निर्णय घेतला. ...

जालन्यात पुन्हा गोळीबार; दारुड्याचा बाजारात गावठी कट्टा घेऊन गोंधळ, गोळीबारात तरुण जखमी - Marathi News | Firing again in Jalna; youths injured in firing at Panewadi, accused beaten by villagers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात पुन्हा गोळीबार; दारुड्याचा बाजारात गावठी कट्टा घेऊन गोंधळ, गोळीबारात तरुण जखमी

तरुणावर गोळीबार केल्यानंतर ग्रामस्थांनी आरोपीस ठेवले बांधून ...

Pune Metro: महामेट्रोचे बरेच काम विकास आराखडा झुगारून; आम आदमी पक्षाचा आरोप - Marathi News | Much of the work of Mahametro has defied the development plan; Allegation of Aam Aadmi Party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: महामेट्रोचे बरेच काम विकास आराखडा झुगारून; आम आदमी पक्षाचा आरोप

स्वत:च्या बांधकामाचे नकाशे मंजूर करण्याचे अधिकार महामेट्रोला कायद्यानेच दिले असल्याने या चुका होत असल्याचा आरोप ...

Honey Bee : मधमाशांचा इतिहास, विज्ञान आणि अधिवास, संवर्धन  - Marathi News | History of honey Bees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Honey Bee : मधमाशांचा इतिहास, विज्ञान आणि अधिवास, संवर्धन 

मधमाशांची जैवविविधतेत काय भूमिका असते? त्यांचा इतिहास, अधिवास आणि मुख्य म्हणजेच संवर्धन समजून घेणं आवश्यक आहे.  ...

ठाणे महापालिकेने बजावल्या कळवा रुग्णालयातील दोघांना नोटीस - Marathi News | Thane Municipal Corporation issued notice to two in Kalwa Hospital, 18 patient death case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेने बजावल्या कळवा रुग्णालयातील दोघांना नोटीस

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी १८ जणांचा मृत्यु झाला होता. ...