शहरातील पती-पत्नीचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर १४ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने बैठक घेत उपचाराबाबत नियोजन केले आहे. ...
सोलापूर जिल्ह्यात मध्यंतरी भरदिवसा घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले होते. या घरफोडींचा मास्टर माईंड मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील यात्रेमध्ये आल्याची गोपनीय माहिती वैरागच्या डीबी पथकाला मिळाली. ...
मिरज रेल्वे स्टेशनवरून सध्या दहा प्रवासी रेल्वेगाड्या सुटतात. या दहा प्रवासी रेल्वेगाड्या सांगली रेल्वे स्टेशनवरून सुरू कराव्यात व या दहा गाड्यांना विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरही थांबा द्यावा. या गाड्या सांगलीवरून सुटून विश्रामबाग येथे थांबून पुढे मिरज ...
शहरात मोटर सायकल चोरीच्या घटना वाढत असतानाच एका मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपासात नारपोली पोलिसांनी तिघा मोटारसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ...
India vs South Africa 3rd ODI Live Marathi : संजू सॅमसनच्या शतकाने आज मोठे विक्रम केले. तिलक वर्मासोबत त्याने २० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. बोलंड पार्क येथे शतक झळकावणारा संजू तिसरा भारतीय ठरला आहे. २००१ मध्ये केन्याविरुद्ध सचिन तेंडुलकर व सौरव गां ...
क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड साखर कारखान्याने ठरावीक शेतकाऱ्यांना पथदर्शक प्रकल्पातून विशेष प्रयत्न करून जास्ती उत्पादनासाठी प्रयत्न केले, त्यातील उदय लाड या शेतकऱ्याने एकरी १३१.४३४ टनाचे विक्रमी ऊस उत्पादन घेतले. ...