लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आरोग्याची काळजी घ्या, म्हणाले आणि मंचावरच कोसळले, IIT कानपूरच्या प्राध्यापकांचा धक्कादायक मृत्यू   - Marathi News | Take care of health, said this and collapsed on stage, shocking death of IIT Kanpur professor Sameer Khandekar | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आरोग्याची काळजी घ्या, म्हणाले आणि मंचावरच कोसळले, IIT कानपूरच्या प्राध्यापकांचा धक्कादायक मृत्यू  

Professor Sameer Khandekar: आयआयटी कानपूरचे वरिष्ठ प्राध्यापक आणि स्टुडंट वेल्फेयरच्या डीन पदावर तैनात असलेले समीर खांडेकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. ...

हार्दिक पांड्या IPL 2024ला मुकण्याचे वृत्त आले, रोहित फॅन्स आनंदी झाले; मीम्स व्हायरल - Marathi News | In a big blow for Mumbai Indians, their new captain Hardik Pandya could miss the upcoming IPL 2024, ‘Karma’ Fans overjoyed   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या IPL 2024ला मुकण्याचे वृत्त आले, रोहित फॅन्स आनंदी झाले; मीम्स व्हायरल

इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ साठी मुंबई इंडियन्सने वाजत गाजत हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) आपल्या ताफ्यात आणले. ...

शहाणपणाची भूमिका घ्या, डाव टाकू नका; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा - Marathi News | Take a stance of wisdom, don't plot; Manoj Jarange's warning to the government | Latest beed News at Lokmat.com

बीड :शहाणपणाची भूमिका घ्या, डाव टाकू नका; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

दोन महिने काय केले. लोक उचला आत टाका, नोटीस देता, हे काय चाललंय. ...

प्रियंका आणि परिणीतीवर नाराज आहे मीरा चोप्रा, खंत व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली - "त्यांनी कधीच..." - Marathi News | Meera Chopra upset with Priyanka and Parineeti, accuses actress says - "They never..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका आणि परिणीतीवर नाराज आहे मीरा चोप्रा, खंत व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली - "त्यांनी कधीच..."

Meera Chopra : अभिनेत्री मीरा चोप्राने १९२० लंडनमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय तिने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. मीरा ही अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांची चुलत बहीण आहे. ...

'अति घाई संकटात नेई...'! चालत्या ट्रेनमधून पडलेली महिला रेल्वेखाली जाणार इतक्यात... - Marathi News | mumbai women rpf oficer saves life of railway passenger who slips and falls while trying to board moving train  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'अति घाई संकटात नेई...'! चालत्या ट्रेनमधून पडलेली महिला रेल्वेखाली जाणार इतक्यात...

मुंबईतील महिला रेल्वे कॉन्स्टेबलची कामगिरी पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  ...

तलावात आंघोळ करताना उसतोड मजुराचा पाय घसरला, पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू - Marathi News | While taking a bath in the lake, a laborer's foot slipped, he could not swim and drowned | Latest beed News at Lokmat.com

बीड :तलावात आंघोळ करताना उसतोड मजुराचा पाय घसरला, पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू

कड्याच्या ऊसतोड मजूराचा सिध्दटेकच्या तलावात बुडून मृत्यू! ...

जेवताना पाणी प्यावे की जेवल्यानंतर? आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती, पाहा... - Marathi News | Expert Shares 5 Ayurvedic Rules To Drink Water : Right Way To Drink Water According To Ayurveda | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवताना पाणी प्यावे की जेवल्यानंतर? आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती, पाहा...

5 Ayurvedic Rules To Drink Water : तुम्ही जेवताना पाणी पित असाल तर त्यासंबंधीत नियमही माहीत असायला हवेत. ...

Nagpur: ट्रकची धडक, ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू - Marathi News | Nagpur: 65-year-old senior citizen dies in collision with truck | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: ट्रकची धडक, ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

Nagpur Accident News: भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे एका ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. ...

PCMC: ‘पीडब्ल्यूडी’ने महापालिकेला पाडले ताेंडावर, नियमबाह्य TDR लोड केल्याप्रकरणी आयुक्तांना पत्र - Marathi News | PCMC: 'PWD' slams municipality, letter to commissioner over illegal TDR loading | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पीडब्ल्यूडी’ने महापालिकेला पाडले ताेंडावर, नियमबाह्य TDR लोड केल्याप्रकरणी आयुक्तांना पत्र

टीडीआर देताना प्रतिचौरसमीटर ६५,०६९ रुपये नव्हे, तर २६,६५० रुपयांप्रमाणेच आराखडा करण्याची गरज आहे. या पत्रामुळे आयुक्त तोंडघशी पडले आहेत.... ...