लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लालचुटूक स्ट्राॅबेरीची मागणी वाढली; मात्र आवक कमी झाल्याने दरात वाढ - Marathi News | The demand for greedy strawberries increased But due to decrease in income, the price increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लालचुटूक स्ट्राॅबेरीची मागणी वाढली; मात्र आवक कमी झाल्याने दरात वाढ

स्ट्राॅबेरीच्या पाऊण किलोच्या एका प्लॅस्टिक ट्रेच्या दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ ...

 धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस तीन महिन्यांचा कारावास - Marathi News | Three months imprisonment for accused in check dishonor case | Latest akola News at Lokmat.com

अकोला : धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस तीन महिन्यांचा कारावास

परतफेडसाठी सुशील पारवाणी यांनी एक धनादेश नरेंद्र भाला यांना दिला होता. ...

वाहतूक नियमांचे उल्लंघन, ६० लाखांचा दंड वसूल; दाबोळी विमानतळ वाहतूक पोलिसांची कारवाई! - Marathi News | Violation of traffic rules, fine of Rs. 60 lakhs; Daboli airport traffic police action! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाहतूक नियमांचे उल्लंघन, ६० लाखांचा दंड वसूल; दाबोळी विमानतळ वाहतूक पोलिसांची कारवाई!

दाबोळी विमानतळ टर्मिनल इमारतीबाहेर एका वर्षात दाबोळी विमानतळ वाहतूक पोलिसांनी ११ हजार ३२६ जणांना पकडून त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल केली. ...

उत्तर मुंबईत गीता जयंती महोत्सवाचा समारोप - Marathi News | Geeta Jayanti Festival concludes in North Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईत गीता जयंती महोत्सवाचा समारोप

गोपाळ शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास उत्तर मुंबईच्या हजारो कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे. ...

पंतप्रधानांच्या नाताळाच्या शुभेच्छा कार्डिनलकडे पोहचल्या; मंत्री विश्वजीत यांच्याकडून भेट व चर्चा  - Marathi News | Prime Minister's Christmas Wishes Reach Cardinal Visit and discussion by Minister Vishwajit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधानांच्या नाताळाच्या शुभेच्छा कार्डिनलकडे पोहचल्या; मंत्री विश्वजीत यांच्याकडून भेट व चर्चा 

जुनेगोवे येथील जगप्रसिद्ध चर्च परिसरात आज शनिवारी दिवसभर हजारो देश विदेशी पर्यटकांची गर्दी होती. ...

उल्हासनगर वाहतूक विभागाची वर्षभरात ९७ हजार १२२ वाहनांवर कारवाई  - Marathi News | Ulhasnagar traffic department action against 97 thousand 122 vehicles in a year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर वाहतूक विभागाची वर्षभरात ९७ हजार १२२ वाहनांवर कारवाई 

७ कोटी १४ लाखाचा केला दंड वसूल. ...

महाज्याेती, सारथी,बार्टी पीएचडी फेलाेशिप सीईटीला सेटचा पेपर; सेट परीक्षा विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Mahajyoti sarathi barty PhD Fellowship Paper Set to CET Questioning the credibility of the set exam department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाज्याेती, सारथी,बार्टी पीएचडी फेलाेशिप सीईटीला सेटचा पेपर; सेट परीक्षा विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा एमएच- सेट परीक्षा विभाग येथे सीईटीचा प्रश्नपत्रिका सेट करण्यात आली हाेती ...

सोलापूर विद्यापीठात जानेवारीमध्ये दोन दिवसीय अविष्कार संशोधन महोत्सव! - Marathi News | A two-day innovation research festival in January at Solapur University | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठात जानेवारीमध्ये दोन दिवसीय अविष्कार संशोधन महोत्सव!

महोत्सवात ते आपल्या संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली. ...

'दक्षिण अफ्रिकेत वेगळं आव्हान, जास्त अपेक्षा ठेवू नका...'; युवा खेळाडूबाबत गौतम गंभीरचं मत - Marathi News | IND vs SA: 'A different challenge in South Africa, don't expect too much...'; Gautam Gambhir's opinion about yashshwi jaiswal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दक्षिण अफ्रिकेत वेगळं आव्हान, जास्त अपेक्षा ठेवू नका...'; युवा खेळाडूबाबत गौतम गंभीरचं मत

IND vs SA: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कसोटी संघ २६ तारखेपासून पहिली कसोटी खेळणार आहे. ...