लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोलिसांकडूनच दुचाकींची तोडफोड, व्हायरल व्हिडिओनंतर दोन कर्मचारी निलंबित - Marathi News | Vandalism of two-wheelers by police, suspension action against two after viral video | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलिसांकडूनच दुचाकींची तोडफोड, व्हायरल व्हिडिओनंतर दोन कर्मचारी निलंबित

चौकशीनंतर पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांची कारवाई ...

याला म्हणतात परतावा! 6 महिन्यांत पैसा डबल; सध्या फक्त ₹46 आहे हा शेअर, जाणून घ्या, काय म्हणताय एक्सपर्ट? - Marathi News | This is called return Lloyds Engineering Works share Double money in 6 months; This stock is currently only rs 46, know what the experts say | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा! 6 महिन्यांत पैसा डबल; सध्या फक्त ₹46 आहे हा शेअर, जाणून घ्या, काय म्हणताय एक्सपर्ट?

लॉयड्स इंजिनिअरिंगच्या (Lloyds Engineering Works) शेअर प्राइसमध्ये या वर्षात जबरदस्त तेजी दिसून आली आहे. वर्षाच्या सुरुवातीला कंपनीचा शेअर केवळ ... ...

आयुष्यभराची आनंदी साथ..! अखेर स्वानंदी-आशिषचा पार पडला विवाह सोहळा, फोटो आले समोर - Marathi News | Life long happy companionship..! Finally, Swanandi-Ashish's wedding ceremony took place, photos came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यभराची आनंदी साथ..! अखेर स्वानंदी-आशिषचा पार पडला विवाह सोहळा, फोटो आले समोर

Swanandi Tikekar-Ashish Kulkarni : मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचे जोरदार वारे वाहत आहेत. एका पाठोपाठ अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. यामध्येच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. ...

अल्पवयीन भावंडांचे अपहरण करत बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन आरोपींना अटक - Marathi News | Kidnapping minor siblings and threatening to blow them up with bombs; Two accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन भावंडांचे अपहरण करत बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन आरोपींना अटक

१० लाखांची मागितली होती खंडणी, नायगांव पोलिसांनी केली सुखरूप सुटका ...

मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मागणी पूर्ण होत नसल्याने नैराश्यातून युवकाने संपवले जीवन - Marathi News | Extreme step for Maratha reservation; A young man ended his life due to depression in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मागणी पूर्ण होत नसल्याने नैराश्यातून युवकाने संपवले जीवन

अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा येथील दुर्घटना ...

तामिळनाडूच्या तंजावरमध्ये होणार १००व्या मराठी नाट्य संमेलनाची सुरूवात - Marathi News | The 100th Marathi Drama Conference will be held in Thanjavur, Tamil Nadu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तामिळनाडूच्या तंजावरमध्ये होणार १००व्या मराठी नाट्य संमेलनाची सुरूवात

२९ डिसेंबरला सांगलीत विष्णुदास भावेंना अभिवादन करून नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवणार ...

उल्हासनगरातील ३ डान्सबारवर छापा, ५० बारबालासह ७८ ग्राहकांवर कारवाई - Marathi News | raid on 3 dance bars in Ulhasnagar, action taken against 78 customers including 50 barbalas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील ३ डान्सबारवर छापा, ५० बारबालासह ७८ ग्राहकांवर कारवाई

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून विठ्ठलवाडी पोलिसांच्या कारभारावर टीका होत आहे. ...

दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानची Playing XI जाहीर; माजी कर्णधाराला दाखवला बाहेरचा रस्ता - Marathi News | PAK Vs AUS: Pakistan Team major changes ahead of the second test against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानची Playing XI जाहीर; माजी कर्णधाराला दाखवला बाहेरचा रस्ता

PAK Vs AUS: ऑस्ट्रेलियन संघाच्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ...

'माझी लेकर सरकारच्या स्वाधीन'; धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले जीवन - Marathi News | 'from now my childs responsibility to the government'; A young man ended his life for Dhangar reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'माझी लेकर सरकारच्या स्वाधीन'; धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले जीवन

धनगर आरक्षणासाठी तरुणाचा टोकाचा निर्णय; रेल्वे खाली उडी घेऊन संपवले जीवन ...