लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Pune: अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहत अश्लील हावभाव, विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | case has been registered in the case of molestation by removing all clothes and looking at a woman with obscene gestures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहत अश्लील हावभाव, विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.... ...

कमांडर मोसावीच्या हत्येचा बदला घेणार इराण; इस्त्रायलविरोधात बनवला खतरनाक प्लॅन - Marathi News | Iran to avenge the killing of Commander Mosavi; A dangerous plan against Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कमांडर मोसावीच्या हत्येचा बदला घेणार इराण; इस्त्रायलविरोधात बनवला खतरनाक प्लॅन

जनरल हामेद अब्दुल्लाहीच्या नेतृत्वात इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आता आरपारच्या लढाईची तयारी करत आहे. ...

नितीश कुमार इंडिया आघाडीला मोठा हादरा देणार?; २ दिवसांत राजकीय भूकंपाची शक्यता - Marathi News | Nitish Kumar likely to ally with BJP again big set back for india alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार इंडिया आघाडीला मोठा हादरा देणार?; २ दिवसांत राजकीय भूकंपाची शक्यता

शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत सध्या जेडीयूचे अध्यक्ष असलेले ललन सिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते. ...

खरं की खोटं? अखेर श्रुती हसनने लग्नाविषयी केला खुलासा; म्हणाली... - Marathi News | Shruti Haasan Refuses Her Marriage News Call It Rumors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खरं की खोटं? अखेर श्रुती हसनने लग्नाविषयी केला खुलासा; म्हणाली...

नुकतेच श्रुतीने बॉयफ्रेंड शांतनू हजारिकासोबत लग्न केल्याची माहिती बॉलिवूड सेलिब्रिटी ओरी (ओरहान अवत्रामणी) यानं दिली होती. ...

मुंबई इंडियन्सच्या नवनिर्वाचित कर्णधाराचं गुजरातमध्ये 'हार्दिक' स्वागत; पाड्यांची रॉयल एन्ट्री, VIDEO - Marathi News | hardik Pandya Receives Grand Reception As He Reaches Reliance Industries In Jamnagar after become mumbai indians captain, watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या नवनिर्वाचित कर्णधाराचं गुजरातमध्ये 'हार्दिक' स्वागत; पाड्यांची रॉयल एन्ट्री

मुंबई इंडियन्सचा नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. ...

Ola इलेक्ट्रिक IPO: ४.७ कोटी शेअर्सची होणार विक्री; कुठे खर्च होणार पैसे, कंपनीनं सांगितला प्लॅन - Marathi News | Ola Electric IPO 4 7 crore shares to be sold Where will the money be spent the company told the plan electric vehicle segment investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola इलेक्ट्रिक IPO: ४.७ कोटी शेअर्सची होणार विक्री; कुठे खर्च होणार पैसे, कंपनीनं सांगितला प्लॅन

गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या आयपीओच्या प्रतीक्षेत आहेत. ...

"मला आर्चीज अजिबात आवडला नाही" मनोज वाजपेयींचा झोया अख्तरच्या सिनेमावर निशाणा - Marathi News | Bollywood actor Manoj Bajpayee says he saw the archies movie with daughter and didnt like it at all | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला आर्चीज अजिबात आवडला नाही" मनोज वाजपेयींचा झोया अख्तरच्या सिनेमावर निशाणा

आजकाल तरुण इंग्रजीतच जास्त बोलतात, मनोज वाजपेयींनी स्टारकिड्सच्या सिनेमावर केलं भाष्य ...

मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद! वाचवण्यासाठी १ जानेवारीपूर्वी करा 'हे' काम - Marathi News | lenovo dell laptop will not work from 1st january microsoft windows 10 update not issue | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद! वाचवण्यासाठी १ जानेवारीपूर्वी करा 'हे' काम

मायक्रोसॉफ्टने लॅपटॉपच्या विंडोज १० सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे २४० मिलियन पीसी काम करणार नाहीत. या निर्णयामुळे अंदाजे ४८० मिलियन किलोग्रॅम ई-कचरा तयार होईल. लॅपटॉप वाचवण्यासाठी विंडोजचे नवीन व्हर्जन अपडेट करा. ...

IPS अधिकारी आनंद मिश्रांचा राजीनामा; लोकसभेच्या मैदानात उतरणार? - Marathi News | IPS officer Anand Mishra resigns; Will you enter the Lok Sabha? | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :IPS अधिकारी आनंद मिश्रांचा राजीनामा; लोकसभेच्या मैदानात उतरणार?

आसाम-मेघालय कॅडरमधील २०११ आर.आर. च्या बॅचमधील ते आयपीएस अधिकारी आहेत. ...