लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राज्यात ८ हजार कोटींचा रुग्णवाहिका महाघोटाळा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप - Marathi News | Congress NCP alleges that there is an ambulance scam worth 8 thousand crores in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ८ हजार कोटींचा रुग्णवाहिका महाघोटाळा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

नियमाला केराची टोपली दाखवून हे टेंडर ७ दिवसांतच काढण्यात आले. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीने केली आहे. ...

“बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, उद्धव ठाकरे घरगडी समजतात”; CM शिंदेंचा पलटवार - Marathi News | cm eknath shinde replied to uddhav thackeray criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, उद्धव ठाकरे घरगडी समजतात”; CM शिंदेंचा पलटवार

CM Eknath Shinde News: उद्धव ठाकरे यांचे राम मंदिराचे प्रेम बेगडी आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. ...

Swine flu : चिंता वाढली! कोरोनापेक्षा स्वाइन फ्लूचा जास्त धोका; 'ही' आहेत लक्षणं, तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला - Marathi News | swine flu vs covid 19 here how the pandemics compare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली! कोरोनापेक्षा स्वाइन फ्लूचा जास्त धोका; 'ही' आहेत लक्षणं, तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Swine flu : काही रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण येत नसून स्वाइन फ्लूचे रुग्ण सातत्याने येत आहेत. ...

अदानींच्या कंपनीला सरकारी कंपनीकडून मोठी ऑर्डर, कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी - Marathi News | Gautam Adani company adani enterprises gets a big order from a government company the company s share rises | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या कंपनीला सरकारी कंपनीकडून मोठी ऑर्डर, कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी

गौतम अदानी समूहाच्या कंपनीला सरकारी कंपनीकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. ...

इंडिया आघाडीची बैठक सुरू; शरद पवार, राहुल गांधी सहभागी, ममता बॅनर्जी अनुपस्थित - Marathi News | INDIA bloc leaders attend virtual meeting, focus on seat-sharing agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीची बैठक सुरू; शरद पवार, राहुल गांधी सहभागी, ममता बॅनर्जी अनुपस्थित

इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला गैहजर आहेत. ...

धान उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी महत्वाची का?  - Marathi News | Latest News Call for online registration to paddy farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान उत्पादक शेतकऱ्यांनो, ऑनलाईन नोंदणी केली का? 

आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी भात उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंद करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  ...

मी लोकसभेला इच्छुक नाही: नीलेश राणे - Marathi News | i am not interested for contest lok sabha election 2024 said nilesh rane | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मी लोकसभेला इच्छुक नाही: नीलेश राणे

रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीबाबतच्या मुद्द्यावर पूर्णपणे पडदा टाकला. ...

अनेकदा शाळेत विद्यार्थ्यांना डुलकी लागते, मुलांना नेमकी किती तास झोप हवी? - Marathi News | Students often take naps at school, how many hours of sleep do children really need? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनेकदा शाळेत विद्यार्थ्यांना डुलकी लागते, मुलांना नेमकी किती तास झोप हवी?

अनेकदा लहान मुले बसल्या जागी झोपी जातात. तर शाळेतही अनेकदा मुलांना डुलकी लागते. ...

गाव स्वच्छ ठेवा...! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ग्रामपंचायत सदस्यांना कानमंत्र - Marathi News | Keep the village clean...! MNS President Raj Thackeray's message to Gram Panchayat members | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाव स्वच्छ ठेवा...! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ग्रामपंचायत सदस्यांना कानमंत्र

गावातील नागरिकांची बैठक बोलवा. गाव स्वच्छ कसं ठेवायचे याबाबत चर्चा करा असं राज ठाकरेंनी सांगितले. ...