लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खरी कारसेवा शिवसेनेचीच, शिवसेना भरवणार नाशिकमध्ये प्रदर्शन - Marathi News | Shiv Sena will hold an exhibition in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरी कारसेवा शिवसेनेचीच, शिवसेना भरवणार नाशिकमध्ये प्रदर्शन

प्रचाराचा मुद्दा : पुरावे सादर करण्याची तयारी सुरू ...

जास्त लसूण खाणं ठरू शकतं घातक, जाणून घ्या लसूण खाण्याची योग्य पद्धत... - Marathi News | Garlic side effects who should not eat garlic know its disadvantages | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जास्त लसूण खाणं ठरू शकतं घातक, जाणून घ्या लसूण खाण्याची योग्य पद्धत...

Garlic Side Effect : सणाचे अनेक फायदे असण्यासोबतच आरोग्याला काही नुकसानही होतात. अधिक प्रमाणात लसणाचं सेवन केल्याचे जाणून घेऊया काही नुकसान... ...

विनाशकारी मृत्यूची भीती! बर्ड फ्लूचा पृथ्वीच्या सर्वांत नाजूक परिसंस्थेसाठी मोठा धोका - Marathi News | Fearing devastating death, bird flu poses a major threat to Earth's most fragile ecosystems | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विनाशकारी मृत्यूची भीती! बर्ड फ्लूचा पृथ्वीच्या सर्वांत नाजूक परिसंस्थेसाठी मोठा धोका

बर्ड फ्लू या विषाणूने आतापर्यंत डझनभर जिवांना संक्रमित केले आहे. ...

वेर्णा आद्यौगिक वसाहतींमधील १६ भूखंडाचा ई लिलाव :जीआयडीसीचा निर्णय - Marathi News | E-auction of 16 plots in Verna Industrial Estates: GIDC decision | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेर्णा आद्यौगिक वसाहतींमधील १६ भूखंडाचा ई लिलाव :जीआयडीसीचा निर्णय

वेर्णा ओद्यौगिक वसाहती मधील एकूण २.३९ लाख चौरस मीटरच्या १६ भूखंडांचा ई लिलाव करण्याचा निर्णय गोवा ओद्यौगिक विकास महामंडळाने (जीआयडीसी) घेतला आहे. ...

कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय, महाराष्ट्रभर आरत्या करा, आनंद साजरा करा; राज ठाकरेंचं आवाहन - Marathi News | MNS chief Raj Thackeray has appealed to all over Maharashtra to perform aartya and celebrate on January 22. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय, महाराष्ट्रभर आरत्या करा, आनंद साजरा करा; राज ठाकरेंचं आवाहन

Ram Mandir: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे.  ...

गोंधळी, वाघ्या-मुरळी, पोतराज करणार आंदोलन; लोककलावंत मानधन समिती गठित करण्याची मागणी - Marathi News | Agitation to be done by Ghandi, Tiger-Murli, Potraj; Demand for formation of Folk Artist Remuneration Committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गोंधळी, वाघ्या-मुरळी, पोतराज करणार आंदोलन; लोककलावंत मानधन समिती गठित करण्याची मागणी

मागील दोन वर्षांपासून कलावंत मानधन समिती गठित झाली नाही. ७ फेब्रुवारीपर्यंत समिती गठित न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा सोलापूर जिल्हा लोककला संघटनेने दिला आहे. ...

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Uddhav Thackeray paid tribute to Balasaheb Thackeray's views says Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरे यांनी  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. ते आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात. ...

12th फेल अभिनेत्याची पत्नीही आहे अभिनेत्री, पतीसोबत केलंय काम; लवकरच होणार आई - Marathi News | 12th Fail actor Vikrant Massey s wife is also actress worked with husband soon to be mom | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :12th फेल अभिनेत्याची पत्नीही आहे अभिनेत्री, पतीसोबत केलंय काम; लवकरच होणार आई

विक्रांत मेस्सी सध्या 12th फेल सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याच्या रिअल लाईफ पत्नीला पाहिलंय का? ...

IND vs ENG: पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळताच ध्रुव जुरेल भावूक; इंग्लंडविरूद्ध मैदानात - Marathi News | Ind vs Eng test Wicketkeeper Dhruv Jurel reacts to maiden Test selection call, shares emotional note, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळताच ध्रुव जुरेल भावूक; इंग्लंडविरूद्ध मैदानात

IND vs ENG Test Series: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे.  ...