लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोस्टल रोडवर बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिकाच नाही; पहिला टप्पा ९ फेब्रुवारीला वाहतुकीसाठी खुला  - Marathi News | There is no separate route for BEST on the coastal road in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडवर बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिकाच नाही; पहिला टप्पा ९ फेब्रुवारीला वाहतुकीसाठी खुला 

कोस्टल रोडवर बेस्ट बससाठी स्वतंत्र मार्गिका असेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा  होती. ...

हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर 'या' गुंतवणूकदारानं खरेदी केलेले Adani Group चे शेअर्स, मिळाला ₹१९,९०० कोटींचा नफा - Marathi News | Gautam Adani Group shares bought gqg partners rajiv jain investor after Hindenburg report profit of rs 19900 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर 'या' गुंतवणूकदारानं खरेदी केलेले Adani Group चे शेअर्स, मिळाला ₹१९,९०० कोटींचा नफा

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात आलेल्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाला मोठा फटका बसला होता. ...

सुधारणा करा, आठशेंवर हाॅटेल्सना नोटिसा; ३० रेस्टाॅरंटचे ‘शटर’ डाऊन - Marathi News | mumbai FDA Send a improvement notices to eight hundred hotels about more than of 30 restaurants are closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुधारणा करा, आठशेंवर हाॅटेल्सना नोटिसा; ३० रेस्टाॅरंटचे ‘शटर’ डाऊन

वर्षभरात कारवाईत एकूण १३ लाखांहून अधिक दंड वसुली. ...

शेतकऱ्यांकडे ऊस असून काय उपयोग; कारखाने घेईनात - Marathi News | What is the use of sugarcane for farmers; Factories will take | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांकडे ऊस असून काय उपयोग; कारखाने घेईनात

जवळाबाजारसह परिसरातील गावांमध्ये पूर्णा कारखान्याच्या टोळ्या नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

8 वर्षाची असताना घशात अडकलं होतं 1 रूपयाचं नाणं, 13 वर्षानी डॉक्टरांनी काढलं - Marathi News | 1 rupee coin stuck in girl food pipe down throat 13 year ago in Ujjain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :8 वर्षाची असताना घशात अडकलं होतं 1 रूपयाचं नाणं, 13 वर्षानी डॉक्टरांनी काढलं

सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे हे नाणं कधी घशात अडकवं आणि ते कसं काढलं. ...

सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेंना अवैध ठरविलेले, नार्वेकरांनी...; उज्ज्वल निकमांनी ठाकरेंना लढण्याचा मार्ग दाखविला - Marathi News | The Supreme Court invalidated Gogavale, Rahul Narvekar told legal...; Ujjwal Nikam showed Uddhav Thackeray the way to fight Mla Disqualification result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेंना अवैध ठरविलेले, नार्वेकरांनी...; उज्ज्वल निकमांनी ठाकरेंना लढण्याचा मार्ग दाखविला

ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात याविरोधात दाद मागण्याची तयारी करत आहे. अशावेळी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी नार्वेकरांच्या निकालाविरोधात लढण्यासाठी मार्ग दाखविला आहे. ...

वर्ष झाले! समुद्राच्या प्रदूषणावर पालिकेला हवाय सल्ला - Marathi News | Mumbai muncipal Council wants advice on ocean pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्ष झाले! समुद्राच्या प्रदूषणावर पालिकेला हवाय सल्ला

रोखणार मलनिःसारण वाहिन्यांतील सांडपाणी. ...

क्रॉफर्ड पार्किंगचे कंत्राट सव्वा तीन कोटींचे; महापालिकेची निविदा प्रक्रिया सुरू - Marathi News | contract of Crawford parking is worth three and a half crores in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रॉफर्ड पार्किंगचे कंत्राट सव्वा तीन कोटींचे; महापालिकेची निविदा प्रक्रिया सुरू

घसघशीत महसूल मिळण्याचा अंदाज. ...

“अपात्रता निकाल स्क्रिप्टेड, सहानुभूती मिळू नये म्हणून ठाकरे गट पात्र”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over mla disqualification case verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अपात्रता निकाल स्क्रिप्टेड, सहानुभूती मिळू नये म्हणून ठाकरे गट पात्र”: विजय वडेट्टीवार

Mla Disqualification Case Verdict: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अवमान करत कायद्याप्रमाणे निकाल दिला नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ...