लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज बोगद्यादरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम; दोन तासांचा ब्लॉक - Marathi News | Gantry installation work during tunnel today on Mumbai-Pune Expressway; A block of two hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज बोगद्यादरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम; दोन तासांचा ब्लॉक

पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बस या खोपोली एक्झिट येथून वळविण्यात येणार आहेत. ...

मीरा-भाईंदरमध्ये पार्किंगवरून होते वाहतूक पोलिसांशी वादावादी; नव्या पार्किंग लॉट्सची प्रतीक्षा - Marathi News | Argument with traffic police over parking in Mira-Bhyander; Waiting for new parking lots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा-भाईंदरमध्ये पार्किंगवरून होते वाहतूक पोलिसांशी वादावादी; नव्या पार्किंग लॉट्सची प्रतीक्षा

शहरात केवळ तीनच वाहनतळ उपलब्ध ...

सिंगापूरपेक्षा उत्तर प्रदेशातील अयोध्येचे तिकीट महाग; दुबई, बॅंकाॅकलाही दरांमध्ये टाकले मागे - Marathi News | Ticket to Ayodhya in Uttar Pradesh is more expensive than Singapore; Dubai, Bangkok were also left behind in rates | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सिंगापूरपेक्षा उत्तर प्रदेशातील अयोध्येचे तिकीट महाग; दुबई, बॅंकाॅकलाही दरांमध्ये टाकले मागे

विमान तिकिटांनी एकेरी मार्गासाठी २० हजारांचा दर गाठला आहे ...

‘भारत जोडो’ला मणिपूरची अटी घालत परवानगी; उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवावी लागणार - Marathi News | 'Join India' allowed with Manipur conditions; The number of attendees should be limited | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भारत जोडो’ला मणिपूरची अटी घालत परवानगी; उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवावी लागणार

कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे इंफाळ पूर्व जिल्ह्यात जमावबंदी लागू ...

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यास काँग्रेसचा नकार; भाजपने राजकीय रंग दिल्याचा आरोप - Marathi News | Congress' refusal to attend Pranapratistha ceremony; Allegation of giving political color by BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यास काँग्रेसचा नकार; भाजपने राजकीय रंग दिल्याचा आरोप

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अद्याप अपूर्ण असल्याचाही केला दावा ...

बिल्किस बानो प्रकरण: ‘ते’ ११ दोषी संपर्कात नाही; निर्णयाची प्रतही अद्याप अप्राप्त - Marathi News | Bilkis Bano Case: 'Those' 11 Convicts Out of Touch; A copy of the decision is still not received; Police information | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिल्किस बानो प्रकरण: ‘ते’ ११ दोषी संपर्कात नाही; निर्णयाची प्रतही अद्याप अप्राप्त

पोलिस अधीक्षक बलराम मीणा यांनी दिली माहिती ...

सर्वच पात्र, शिवसेना शिंदेंचीच! विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिला अपात्रतेचा महानिकाल - Marathi News | All eligible, Shiv Sena belongs to Shinde! Vidhan Sabha Speaker Narvekar gave the verdict of disqualification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वच पात्र, शिवसेना शिंदेंचीच! विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिला अपात्रतेचा महानिकाल

शिंदे गटाचा जल्लाेष, ठाकरे गट संतप्त | ३४ याचिका, ६ गटांत याचिकांचा समावेश, १२०० पानांचे एकूण निकालपत्र, २०० पानांचा प्रत्येकी एक निकाल, १०३ मिनिटे निकाल वाचन ...

३० ग्रामपंचायतींनी थकवले जिल्हा परिषदेचे कर्ज, १० दिवसांची मुदत - Marathi News | 30 Gram Panchayats defaulted on Zilla Parishad loan, 10 days deadline to pay the loan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :३० ग्रामपंचायतींनी थकवले जिल्हा परिषदेचे कर्ज, १० दिवसांची मुदत

ग्रामपंचायतींना विविध विकासकामे करण्यासाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी शासनामार्फत जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा ग्राम विकास निधीची स्थापना करण्यात येते. ...

ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई! - Marathi News | Action on unauthorized constructions in Thane municipal area! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई!

दिवा क्षेत्रात, जिवदानी नगर, प्रियदर्शनी अपार्टमेंटजवळ एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कारवाई करण्यात आली. ...