दिवा क्षेत्रात, जिवदानी नगर, प्रियदर्शनी अपार्टमेंटजवळ एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कारवाई करण्यात आली. ...
सातारा : येथील मंगळवार तळ्यावर संशयितरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाकडे पोलिसांना देशी बनावटीचे पिस्तूल व १ जिवंत काडतूस आढळून आले. ... ...
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ...
दिवसातील केवळ एक तास शिक्षक येतात अशी परिस्थिती ...
जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर ...
ईडीची कारवाई व तुरुंगात जाण्यापासून वाचविण्यासाठी गद्दारांच्या प्रमुखाने हे कृत्य केले असल्याचा आरोप शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. ...
Hotels in Ayodhya: श्रीराम जन्मभूमी अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू आहे. ...
एक हजार रुपयांचा दंड न भरल्यास दहा दिवसांच्या अतिरिक्त कैदेची शिक्षाही सुनावली आहे. ...
अध्यक्षांच्या निकालाचे स्वागत : महायुतीत खुशी; आघाडीत नाराजी ...
घटनेचे गांभीर्य ओळखता शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके मुलांच्या शोधासाठी पाठवली होती. ...