लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उच्चशिक्षित दांपत्याचा २८ दिवसात परस्पर संमतीने घटस्फोट - Marathi News | A highly educated couple divorce by mutual consent in 28 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्चशिक्षित दांपत्याचा २८ दिवसात परस्पर संमतीने घटस्फोट

स्वभावातील तफावत आणि वैचारिक मतभेदामुळे दोघे वेगळे राहत होते ...

ब्रेकिंग : भारत-अफगाणिस्तान मालिकेसाठी संघात झाली निवड, पण एक दिवस आधीच माघार - Marathi News | IND vs AFG: Rashid Khan to miss the three-match T20I series against India, confirms captain Ibrahim Zadran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रेकिंग : भारत-अफगाणिस्तान मालिकेसाठी संघात झाली निवड, पण एक दिवस आधीच माघार

India vs Afghanistan T20I Series : भारत-अफगाणिस्तान यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. ...

आमदार पात्र होऊ अथवा अपात्र; आम्ही २० जानेवारीला मुंबईत मोर्चा काढू: मनोज जरांगे  - Marathi News | whether the MLA is qualified or disqualified; We will march in Mumbai on January 20: Manoj Jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार पात्र होऊ अथवा अपात्र; आम्ही २० जानेवारीला मुंबईत मोर्चा काढू: मनोज जरांगे 

आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही. ...

ऐकावे ते नवलच.! 'हा' पत्रकार ऑफिसला विमानानं जातो; ९०० किमी प्रवास स्वस्तात पडतो - Marathi News | To save money, this journalist Chip Cutte travels by plane from Ohio to New York every day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावे ते नवलच.! 'हा' पत्रकार ऑफिसला विमानानं जातो; ९०० किमी प्रवास स्वस्तात पडतो

कोविड महामारी कमी झाली. त्यानंतर ऑफिसनं २०२२ मध्ये पुन्हा ऑफिसला येण्याचे आदेश दिले. ...

"अंकिता सहानुभूतीसाठी सुशांतच्या नावाचा वापर करतेय", विकी जैनच्या आईचं धक्कादायक विधान - Marathi News | "Ankita is using Sushant's name for sympathy", Vicky Jain's mother's shocking statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अंकिता सहानुभूतीसाठी सुशांतच्या नावाचा वापर करतेय", विकी जैनच्या आईचं धक्कादायक विधान

Bigg Boss 17 : विकी जैनच्या आईने सांगितले की, तिच्या मुलाने अंकिता लोखंडेसोबत लग्न करावे असे कधीच वाटत नव्हते. अंकिता सुशांत सिंग राजपूतबद्दल वारंवार बोलून प्रेक्षकांची सहानुभूती जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले. ...

भन्नाट आहे अशोक-निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी; प्रथम कोणी प्रपोज केलं माहितीये का? - Marathi News | nivedita-and-ashok-saraf-get-together-during-shoot-navari-mile-navaryala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्नाट आहे अशोक-निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी; प्रथम कोणी प्रपोज केलं माहितीये का?

nivedita and ashok saraf: वयात 18 वर्षांचं अंतर ते कुटुंबाचा विरोध; अनेक अडथळे पार करत या जोडीने लग्न केलं. ...

केंद्राचा आदेश, मात्र अद्यापही पणनकडून कापूस खरेदी नाही! - Marathi News | Latest News Center's order, but still no cotton purchase from Panan mahamandal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पणनकडून कापूस खरेदी नाही! शेतकरी चिंतेत ​​​​​​​

केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने दिलेले असतानाही राज्यात कापूस खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. ...

राहुल नार्वेकरांकडून उद्धव ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख, चूक लक्षात येताच म्हणाले… - Marathi News | Uddhav Thackeray was mentioned by Rahul Narvekar as the future Chief Minister, as soon as he realized the mistake he said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकरांकडून उद्धव ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख, चूक लक्षात येताच म्हणाले…

Rahul Narvekar : राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख चुकून भावी मुख्यमंत्री असा केला. आपली चूक लक्षात येताच त्यांनी ती दुरुस्तही केली. मात्र त्यांनी केलेल्या या विधानाची आता चर्चा होत आहे. ...

करमाळाचा दादा असल्याचे सांगत १८ वर्षीय मुलीसोबत जबरदस्ती;तरुणासह त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल - Marathi News | Forced with 18-year-old girl claiming case registered against young woman and his girlfriend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करमाळाचा दादा असल्याचे सांगत १८ वर्षीय मुलीसोबत जबरदस्ती;तरुणासह त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल

शरीर संबंधाची मागणी करुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला ...