लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मथुरा स्थानकावर ब्लॉक; हमसफरच्या दोन, तर गोंडवाना एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या रद्द - Marathi News | Block at Mathura Station; Two trips of Humsafar and four trips of Gondwana Express have been cancelled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मथुरा स्थानकावर ब्लॉक; हमसफरच्या दोन, तर गोंडवाना एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या रद्द

यामध्ये अकोला मार्गे धावणाऱ्या जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेस व गोंडवाना एक्स्प्रेस या दोन रेल्वेंचा समावेश असल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ...

Sangli: आटपाडीतील ९४८ हेक्टर वनक्षेत्र संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित - Marathi News | 948 hectares of forest area in Atpadi declared as conservation area Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आटपाडीतील ९४८ हेक्टर वनक्षेत्र संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित

राजपत्र जारी, लांडगा, तरस, कोल्हा अन् खोकडाच्या संवर्धनाला पाठबळ ...

किडनी स्टोन दूर करण्यासाठी बेस्ट आहेत 'हे' घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम! - Marathi News | Kidney Stone Remedies : 4 ways to remove kidney stones at home | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :किडनी स्टोन दूर करण्यासाठी बेस्ट आहेत 'हे' घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम!

Kidney Stone Remedies : काही असेही घरगुती उपाय आहेत ज्यांद्वारे किडनी स्टोनची समस्या दूर केली जाऊ शकते. ...

आरक्षणाच्या मागणीसाठी काेळी महादेव बांधव चढले टाॅवरवर; पाेलिसांची तारांबळ - Marathi News | Koli Mahadev brothers climbed the tower to demand reservation; | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरक्षणाच्या मागणीसाठी काेळी महादेव बांधव चढले टाॅवरवर; पाेलिसांची तारांबळ

चार जणांनी घाेषणा देत सुरू केले शाेले आंदाेलन ...

मेहंदी सजली गं! आमिर खानच्या लेकीचा स्वॅग, हातावर रंगली नुपूरच्या नावाची मेहंदी - Marathi News | aamir khan daughter Ira Khan And Nupur Shikhare At Udaipur Mehendi Ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेहंदी सजली गं! आमिर खानच्या लेकीचा स्वॅग, हातावर रंगली नुपूरच्या नावाची मेहंदी

आयरा आणि नुपूर पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहेत. ...

“निवडणूक लढणार नाही हे आता ठरवलेय, पण यापुढे...”; शरद पवारांचे मोठे विधान - Marathi News | ncp chief sharad pawar said it has been decided not to contest the election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक लढणार नाही हे आता ठरवलेय, पण यापुढे...”; शरद पवारांचे मोठे विधान

Sharad Pawar News: अयोध्येला रामदर्शनाला जाणार का? या प्रश्नावर शरद पवार यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले. ...

आकाश पाळण्याची हौस पडली महागात; लोक हवेत लटकतच राहिले, 'Video' एकदा पाहाच  - Marathi News | shocking video of people hanging on swing stuck in air  video goes viral on social media  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आकाश पाळण्याची हौस पडली महागात; लोक हवेत लटकतच राहिले, 'Video' एकदा पाहाच 

आकाशात लटकला पाळणा, लोक राहिले लटकत. व्हायरल व्हिडीओ पाहून डोक्याला हातच लावाल.  ...

तुम्हाला कोट्यधीश बनवेल ५५५ चा हा फॉर्म्युला, ₹२००० पासून गुंतवणूक सुरू केली तरी जमेल मोठी रक्कम  - Marathi News | This formula of 555 will make you a millionaire even if you start investing from rs 2000 you can get a lot of money sip mutual funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हाला कोट्यधीश बनवेल ५५५ चा हा फॉर्म्युला, ₹२००० पासून गुंतवणूक सुरू केली तरी जमेल मोठी रक्कम 

आपण कोट्यधीश व्हावं असं अनेकांना वाटत असतं. हे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुंतवणूकही तितकीच महत्त्वाची असते. ...

नाशकात अतिक्रमित टपऱ्या हटविल्या; नागरिकांनी समाधान व्यक्त केले - Marathi News | Removed superseded steps in the destructor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात अतिक्रमित टपऱ्या हटविल्या; नागरिकांनी समाधान व्यक्त केले

शहरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे महपालिकेतर्फे हटविण्यात येत आहे. ...