लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२१ शाळा, १४ अंगणवाड्यांचा वाली कोण? शिक्षण कराची आकारणी पण सुविधांकडे दुर्लक्ष - Marathi News | Who is the guardian of 21 schools and 14 anganwadis? Education tax levied but facilities ignored | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२१ शाळा, १४ अंगणवाड्यांचा वाली कोण? शिक्षण कराची आकारणी पण सुविधांकडे दुर्लक्ष

भौतिक सुविधांचा अभाव : कुणीच दखल घेईना ...

कोलकाता बलात्कार प्रकरणात आरोपींना पुढील मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | "I fell down, I was beaten, but they didn't leave me"; Kolkata rape victim recounts ordeal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोलकाता बलात्कार प्रकरणात आरोपींना पुढील मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी

आरोपींना अलीपूर न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना पुढील मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले - Marathi News | Rahul Gandhi on RSS: 'They hate the Constitution, that's why...', Rahul Gandhi got angry over RSS leader Dattatreya Hosabale's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

Rahul Gandhi on RSS: 'प्रत्येक देशभक्त भारतीय शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाचे रक्षण करेल.' ...

शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रोष, आंदोलनाची तयारी - Marathi News | Farmers in Gadchiroli district are angry against land acquisition for Shakti Peeth Highway, preparations for agitation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रोष, आंदोलनाची तयारी

Gadchiroli : टप्प्या-टप्प्याने आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी नियोजन होणार आहे. ...

नवे इलेक्ट्रीक व्हेईकल उद्योग छत्रपती संभाजीनगरात येणार, शहर ईव्ही हब म्हणून ओळखले जाणार - Marathi News | New electric vehicle industry will come to Chhatrapati Sambhajinagar, the city will be known as an EV hub | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवे इलेक्ट्रीक व्हेईकल उद्योग छत्रपती संभाजीनगरात येणार, शहर ईव्ही हब म्हणून ओळखले जाणार

यापुढे राज्यात येणारे ईव्ही उद्योग छत्रपती संभाजीनगरमध्येच येण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत ...

यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..? - Marathi News | Migration of Indian Millionaires: 3500 millionaires will leave India this year, settle in 'these' countries; Why? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

Migration of Indian Millionaires: गेल्या काही काळापासून भारतातील हजारो कोट्यधीश देश सोडून इतरत्र स्थायिक होत आहेत. ...

सातारा जिल्हा परिषदेचे १९ शेतकऱ्यांना शेती पुरस्कार जाहीर, कृषी दिनी प्रदान होणार   - Marathi News | Satara Zilla Parishad announces agricultural awards for 19 farmers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा परिषदेचे १९ शेतकऱ्यांना शेती पुरस्कार जाहीर, कृषी दिनी प्रदान होणार  

सेंद्रीय, फलोत्पादन, पुष्पोत्पादन अन् दुग्धोत्पादनात सन्मान  ...

ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग; लेणीला धोका, इतिहासप्रेमींकडून संताप - Marathi News | Blasting in the historic Buddha Cave area; Cave in danger, anger from history lovers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग; लेणीला धोका, इतिहासप्रेमींकडून संताप

बुद्ध लेणी परिसरात भूखंडासाठी काहीजण जेसीबी, पोकलेनच्या मदतीने टेकड्या फोडण्याचे काम करत आहेत. ...

मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय? - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over raj thackeray and uddhav thackeray morcha over marathi language and hindi imposed issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?

Congress Vijay Wadettiwar News: कुठल्याही बॅनरशिवाय मराठीसाठी मोर्चा काढला जाणार असेल. दोन्ही ठाकरे बंधूंकडून निमंत्रण आले तर आम्ही विचार करू, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...