लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ - Marathi News | Parents will save money; House rent and water bills of students studying in the village will be waived | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

ग्रामस्थांनी घेतली प्रतिज्ञा पालक सभेत उपस्थित गावातील महिला, पुरुष तरुणांनी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या तळमळीला साथ देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भात प्रतिज्ञा घेतली. ...

पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग - Marathi News | Pandharpur at risk of flood, 31,600 cusecs discharged into Bhima river from Ujjain | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग

Pandharpur Chandrabhaga flood: नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, वीर धरणातूनही ६ हजार ५०० चा विसर्ग ...

Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी - Marathi News | Stock Market Today iran israel war stop donald trump news boosts stock market Sensex opens with a gain of 632 points buying in midcap shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी

Stock Market Today: शेअर बाजारात आज मोठी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स ६०० अंकांच्या वाढीसह उघडला. सेन्सेक्स ६३८ अंकांनी वधारून ८२,५३४ वर उघडला. ...

बनावट सातबारा, खोटा पेरा; सोयाबीन खरेदीत तब्बल १ कोटींचा घोटाळा उघड वाचा सविस्तर - Marathi News | latest news Fake Satbara, fake sowing; Scam of Rs 1 crore exposed in soybean purchase read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बनावट सातबारा, खोटा पेरा; सोयाबीन खरेदीत तब्बल १ कोटींचा घोटाळा उघड वाचा सविस्तर

भोकरदन तालुक्यातील एका सहकारी संस्थेने बनावट सातबारा आणि खोटा पिकपेरा दाखवून तब्बल २ हजार ९३ क्विंटल जास्त सोयाबीन हमीभावात नाफेड केंद्रावर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काय आहे प्रकरण वाचा सविस्तर ...

दीपिका पादुकोणच्या ८ तास काम करण्याच्या मागणीला सोनाक्षीने दिला पाठिंबा, म्हणाली- "महिला कलाकारांसाठी...", - Marathi News | actress sonakshi sinha supported deepika padukone demand to work for 8 hours says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या ८ तास काम करण्याच्या मागणीला सोनाक्षीने दिला पाठिंबा, म्हणाली- "महिला कलाकारांसाठी...",

दीपिका पादुकोणच्या ८ तास काम करण्याच्या मागणीबद्दल सोनाक्षी सिन्हाचं स्पष्ट मत, म्हणाली... ...

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा - Marathi News | Name Change Proposal For Pune Railway Station Sparks Controversy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा

Pune Railway Station Rename: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. ...

सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना - Marathi News | sourav ganguly regrets after 17 years expressed pain of not making 50 centuries ind vs eng | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीला अजूनही खटकते 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना

Sourav Ganguly, Team India: क्रिकेटचा दादा असलेल्या सौरव गांगुली नेमकी कसली खंत, जाणून घ्या ...

६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब - Marathi News | hinduja group Indian industrial family ran business from Iran for 60 years now it is Britain s richest family | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब

Hinduja Group News: इस्रायल इराणमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. इस्रायलपाठोपाठ अमेरिकेनंही त्यांना लक्ष्य केलं. आज इराणमधील परिस्थिती निराळी असली असली तरी १९७९ पूर्वी इराणमध्ये पाश्चिमात्य प्रभाव होता. ...

एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी - Marathi News | One mistake and got a salary of 14 crores; Supervisor lost his job | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी

कर्मचाऱ्यास वेतनाचा १.६ दशलक्ष डॉलरचा धनादेश मिळाला. भारतीय रुपयांत ही रक्कम १४ कोटी रुपये इतकी होते. ...