लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कतरिना कैफचा ‘तो’ व्हिडीओ पाहून होतंय कौतुक; नेटकरी म्हणतायत, 'ही सर्वोत्तम सून आहे...' - Marathi News | Sam Bahadur Screening: Katrina Kaif Takes Care Of Mother-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफचा ‘तो’ व्हिडीओ पाहून होतंय कौतुक; नेटकरी म्हणतायत, 'ही सर्वोत्तम सून आहे...'

कतरिनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये कतरिनाचे सासुसोबतचे खास बॉन्डिंग पाहायला मिळाले.  ...

आदिवासी कोळी बांधवांच्या नोंदी तपासण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती - Marathi News | Committee headed by Retired Judge to check records of Tribal Koli brothers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी कोळी बांधवांच्या नोंदी तपासण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुख्यमंत्र्यांनी दिले आमदार रमेश पाटील यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन ...

देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान - Marathi News | Devendra Fadnavis is the father of Maratha reservation, statement of Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर आरोप करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक असल्याचे विधान केले आहे. ...

'ते' एक वाक्य बोलून काजोलने केली मोठी चूक; गमावला हाती आलेला मणिरत्नम यांचा 'दिल से' - Marathi News | south-cinema-when-mani-ratnam-called-to-kajol-for-dil-se-offer-and-she-snubbed-him-saying-by-i-am-tom-cruise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ते' एक वाक्य बोलून काजोलने केली मोठी चूक; गमावला हाती आलेला मणिरत्नम यांचा 'दिल से'

Kajol: वेंधळेपणामुळे काजोलने गमावला मणिरत्नम यांचा सिनेमा; झाला होता पश्चाताप ...

दिवाळीत पुणे विभागात १९ लाख प्रवाशांनी घेतला 'लालपरी'चा लाभ, विक्रमी २३ कोटींचे उत्पन्न - Marathi News | During Diwali, 19 lakh passengers availed the benefit of 'Lalpari' in Pune division, a record revenue of 23 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत पुणे विभागात १९ लाख प्रवाशांनी घेतला 'लालपरी'चा लाभ, विक्रमी २३ कोटींचे उत्पन्न

प्रवाशांकडून लांब पल्ल्याचा प्रवास करताना स्लीपर बसला प्राधान्य दिले आहे.... ...

एका खास उद्देशाने भारतात आलीये अंजू; आयबी आणि पोलिसांच्या तपासातून खुलासा - Marathi News | Anju came to India with a special purpose; Disclosures from IB and Police investigations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका खास उद्देशाने भारतात आलीये अंजू; आयबी आणि पोलिसांच्या तपासातून खुलासा

सहा महिन्यानंतर पाकिस्तानातून भारतात परतलेल्या अंजूची आयबी आणि पंजाब पोलिसांनी कसून चौकशी केली. ...

कपाशी उत्पादक शेतकरी आगीतून फुफाट्यात! मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका - Marathi News | Cotton farmers in the fire! Marathwada Vidarbha farmers hit by bad weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशी उत्पादक शेतकरी आगीतून फुफाट्यात! मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

अवकाळी पावसाने वेचणीला आलेला कापूस भिजला... ...

बाहेर हॉटेल-लॉजिंगचा पाटी, आत कल्चरल क्लबच्या नावाखाली जुगाराचा अड्डा; ४० जण ताब्यात - Marathi News | A hotel-lodging board outside, a gambling den inside; 40 people detained in police raid | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाहेर हॉटेल-लॉजिंगचा पाटी, आत कल्चरल क्लबच्या नावाखाली जुगाराचा अड्डा; ४० जण ताब्यात

निवडक कर्मचाऱ्यांसह पोलिस उपायुक्तांचा क्लबवर छापा ...

वंदे भारत ट्रेनला जोडणार २ स्लीपर डबे! ४ मार्गांवरील सेवांना प्रथम प्राधान्य; रेल्वे सज्ज - Marathi News | indian railways to introduce one to two sleeper coach in long route vande bharat express train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत ट्रेनला जोडणार २ स्लीपर डबे! ४ मार्गांवरील सेवांना प्रथम प्राधान्य; रेल्वे सज्ज

Vande Bharat Express Train: काही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एक ते दोन स्लीपर डबे जोडले जाणार आहेत. ...