लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घटस्फोटित महिलेस लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार - Marathi News | Divorced woman raped byshowing lure of marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घटस्फोटित महिलेस लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार

आरोपीस अटक : लग्नाचा विषय काढताच टाळाटाळ करून केले हात वर ...

राज्यातील 600 संस्थांची सुमन संस्था म्हणून निवड, आरोग्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | 600 institutions in the state have been selected as Suman institutions, according to the information of the Health Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील 600 संस्थांची सुमन संस्था म्हणून निवड, आरोग्यमंत्र्यांची माहिती

राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल, असा विश्वासही आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे. ...

मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन्हींना तुम्ही एकच समजता का? मग जाणून घ्या यातला फरक - Marathi News | Do you think both Mediclaim and Health Insurance are same Then know the difference | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन्हींना तुम्ही एकच समजता का? मग जाणून घ्या यातला फरक

कोरोनाच्या काळानं लोकांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये मेडिकल सिक्युरिटी सामिल करण्याचा धडा दिला आहे. ...

Indian Idol 14मधील स्पर्धकाचं गाणं ऐकून करीश्मा झाली भावुक, कॅमेरासमोरच रडली - Marathi News | After listening to the song of the contestant in Indian Idol 14, Karishma became emotional and cried in front of the cameraKarisma kapoor gets emotional to hear her grandfather raj kapoor song by indian idol 14 contestant watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 14मधील स्पर्धकाचं गाणं ऐकून करीश्मा झाली भावुक, कॅमेरासमोरच रडली

शोमधील एका स्पर्धकाचे गाणं ऐकून करिश्मा कपूर भावूक झाली आणि तिचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

लोकांच्या आग्रहाखातर हिंगोलीतील ओबीसी मेळाव्याला जातोय, विजय वडेट्टीवारांचा यूटर्न - Marathi News | Vijay Vadettivar's U-turn is going to the OBC meeting in Hingoli due to people's insistence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांच्या आग्रहाखातर हिंगोलीतील ओबीसी मेळाव्याला जातोय, विजय वडेट्टीवारांचा यूटर्न

हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी मेळाव्याला जाण्याची आपली भूमिका विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी जाहीर केली. ...

५ कोटी...! निवृत्त IAS अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची कमाई अयोध्येतील राम मंदिरासाठी दान - Marathi News | Retired IAS officer S. Laxminarayanan has donated Rs 5 crore for the Ram temple in Ayodhya  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ कोटी...! निवृत्त IAS अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची कमाई राम मंदिरासाठी दान

निवृत्त IAS अधिकाऱ्यानं केलेल्या कामाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ...

धनगर आरक्षण अभ्यासासाठी नऊ जणांची समिती जाणार इतर राज्यात - गोपीचंद पडळकर - Marathi News | A nine-member committee will go to other states for Dhangar reservation study - Gopichand Padalkar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धनगर आरक्षण अभ्यासासाठी नऊ जणांची समिती जाणार इतर राज्यात - गोपीचंद पडळकर

जर आरक्षण मिळाले नाही तर विधान भवनावर मोर्चा काढणार ...

“मराठा समाजाला आरक्षण दिले होते, पण सरकार पडले अन् ते टिकू शकले नाही”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | congress leader prithviraj chavan reaction on maratha reservation and criticised bjp dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा समाजाला आरक्षण दिले होते, पण सरकार पडले अन् ते टिकू शकले नाही”: पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan On Maratha Reservation: २०१४ मध्ये ज्या फॉर्मुल्याने आरक्षण दिले त्याच फॉर्मुल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

"ते आता भविष्यच पाहण्याचे काम करतील आणि सोबत पोपट आहेच" - Marathi News | mp shrikant shinde targets uddhav thackeray aditya thackeray maharashtra politics | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"ते आता भविष्यच पाहण्याचे काम करतील आणि सोबत पोपट आहेच"

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका ...