लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका? - Marathi News | shiv sena shinde group ramdas kadam slams thackeray group mla bhaskar jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: भास्कर जाधव हे खोटारडे आहेत. एखाद्या व्यक्तीला बदनाम कसे करायचे हे भास्कर जाधव यांच्याकडू शिकावे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

कुटुंब हादरले, मंतरलेली मोहरी दारात टाकून नातेवाईकाकडूनच जादूटोण्याचा प्रयत्न - Marathi News | Family shaken, relative attempts witchcraft by throwing spelled mustard at door | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुटुंब हादरले, मंतरलेली मोहरी दारात टाकून नातेवाईकाकडूनच जादूटोण्याचा प्रयत्न

आरोपी बँकेत नोकरीला असल्याची माहिती, सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

रेशीम उत्पादनात राज्याची भरारी: चॉकी केंद्रांच्या माध्यमातून अंडीपुंज वाटपात विक्रमी वाढ - Marathi News | State's surge in silk production: Record increase in egg distribution through Chowki centers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम उत्पादनात राज्याची भरारी: चॉकी केंद्रांच्या माध्यमातून अंडीपुंज वाटपात विक्रमी वाढ

Sericulture Farming Of Maharashtra : राज्यात रेशीम उत्पादन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या क्षेत्राकडे वळविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यभर १६८ रेशीम अंडीपालन केंद्रे (चॉकी सेंटर) स्थापन करण्यात आली आहेत. ...

सालेकसाच्या नळांमध्ये पाणी नाही…हरघर नळ योजना अजून पोहोचलीच नाही - Marathi News | There is no water in the taps of Salekasa… The Harghar Nal Yojana has not yet arrived | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सालेकसाच्या नळांमध्ये पाणी नाही…हरघर नळ योजना अजून पोहोचलीच नाही

१० वर्षे लोटूनही पिण्याच्या पाण्याची समस्या : ६७ कोटींच्या योजनेला मंजुरीची प्रतीक्षा ...

प्रथमेश-प्रियदर्शनीचा धमाल डान्स, ‘गाडी नंबर १७६०’मधील ‘झननन झाला’ हे पहिलं गाणं भेटीला - Marathi News | prathamesh parab and priyadarshini indalkar gadi no 1760 movie song release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रथमेश-प्रियदर्शनीचा धमाल डान्स, ‘गाडी नंबर १७६०’मधील ‘झननन झाला’ हे पहिलं गाणं भेटीला

‘गाडी नंबर १७६०’ सिनेमातील पहिलं गाणं भेटीला आलं असून प्रथमेश-प्रियदर्शनीची धमाल केमिस्ट्री गाण्यात पाहायला मिळतेय ...

पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे; पेशवे जिजाऊंमुळेच तयार झाले - श्रीमंत कोकाटे - Marathi News | Pune station should be named after Rajmata Jijau Peshwas were created because of Jijau - Shrimant Kokate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे; पेशवे जिजाऊंमुळेच तयार झाले - श्रीमंत कोकाटे

मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव घेण्याची केलेली मागणी अत्यंत चुकीची आणि निराधार आहे ...

एका एपिसोडचे ५ कोटी घेतो कपिल शर्मा, संपूर्ण सीझनचं मानधन वाचून व्हाल थक्क - Marathi News | Kapil Sharma charges rs 5 crore for a single episode know how much he charge for entire season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका एपिसोडचे ५ कोटी घेतो कपिल शर्मा, संपूर्ण सीझनचं मानधन वाचून व्हाल थक्क

नेटफ्लिक्सवर शो आल्यानंतर कपिल शर्माने किती मानधन घेतलं याचा आकडा ऐकून थक्कच व्हाल ...

रत्नागिरीतील भाट्ये येथील बोट बांधणीच्या कारखान्यात आग, बोटीसह गाडी जळून खाक - Marathi News | Fire breaks out at boat building factory in Bhatye Ratnagiri, boat and car gutted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील भाट्ये येथील बोट बांधणीच्या कारखान्यात आग, बोटीसह गाडी जळून खाक

सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही ...

Mahadbt Labharthi : तुमच्या गावात महाडीबीटी योजनेचा लाभ कुणाला मिळाला? हे कसे पाहाल?  - Marathi News | latest news Who has benefited from MahaDBT scheme in your village How do you see this? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या गावात महाडीबीटी योजनेचा लाभ कुणाला मिळाला? हे कसे पाहाल? 

Mahadbt Labharthi : जर समजा तुम्हाला तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी पाहायची असेल, तर ते पाहता येणार आहे. ...