लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उर्मिला मातोंडकरला पॉर्नस्टार म्हणण्यावर कंगनाने सोडलं मौन, म्हणाली, "सनी लिओनीला विचारा..." - Marathi News | kangana ranaut reacts on soft porn star comment on urmila matondkar said ask sunny leaone is not she geeting respect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्मिला मातोंडकरला पॉर्नस्टार म्हणण्यावर कंगनाने सोडलं मौन, म्हणाली, "सनी लिओनीला विचारा..."

"आपल्या देशात...", उर्मिला मातोंडकरला पॉर्नस्टार म्हणण्यावर कंगनाने दिलं उत्तर ...

Hardik Pandya Mumbai Indians IPL 2024: हैदराबादने 'मुंबई इंडियन्स'ला धू-धू धुतलं, तरीही हार्दिक पांड्याचा 'या' गोलंदाजावर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Hardik Pandya praised Kwena Maphaka even after SRH thrash Mumbai Indians miserably in IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादने मुंबईला धू-धू धुतलं, तरीही हार्दिकचा 'या' गोलंदाजावर कौतुकाचा वर्षाव

Hardik Pandya Mumbai Indians, IPL 2024 MI vs SRH: हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार झाल्यापासून दोन्ही सामन्यात संघ पराभूत ...

एटीएममध्ये बिघाड करून लांबविले २४ लाख रुपये, ४० दिवस लूट; नागरिकांत भीतीचे वातावरण - Marathi News | 24 lakh rupees, 40 days loot due to ATM malfunction; An atmosphere of fear among citizens | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एटीएममध्ये बिघाड करून लांबविले २४ लाख रुपये, ४० दिवस लूट; नागरिकांत भीतीचे वातावरण

या घटनेमुळे बँक ग्राहक वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून बँक अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार रोहा पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  ...

मोठी बातमी! काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वेंचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द; अर्ज बाद होणार? - Marathi News | Big news! Rashmi Barve's caste validity certificate of Congress Ramtek candidate cancelled; Update loksabha Election Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वेंचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द; अर्ज बाद होणार?

Rashmi Barve Cast Certificate: रश्मी बर्वे यांनी जात वैधता प्रमाणपत्र बनविण्याकरिता जात पडताळणी समितीकडे खोटे दस्तावेज सादर केले व वैधता प्रमाणपत्र मिळविल्याची तक्रार केली होती. ...

Varun Gandhi : "पीलीभीतशी माझं नातं शेवटच्या श्वासापर्यंत..."; वरुण गांधींचं जनतेसाठी भावनिक पत्र - Marathi News | Varun Gandhi emotional letter pilibhit constituency lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पीलीभीतशी माझं नातं शेवटच्या श्वासापर्यंत..."; वरुण गांधींचं जनतेसाठी भावनिक पत्र

Varun Gandhi : वरुण गांधी यांनी मतदारसंघातील लोकांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे. वरुण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

कर्जतमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाक् युद्ध - Marathi News | War of words between Shiv Sena and NCP in Karjat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जतमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाक् युद्ध

दोन्ही गटांकडून महायुतीचा धर्म पाळण्याचे पदाधिकाऱ्यांकडून आवाहन ...

दारूपेक्षाही जास्त लिव्हरला खराब करतो 'हा' रोज खाल्ला जाणारा पदार्थ, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Sugar is more dangerous to liver than alcohol, you should know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दारूपेक्षाही जास्त लिव्हरला खराब करतो 'हा' रोज खाल्ला जाणारा पदार्थ, वेळीच व्हा सावध!

Health Tips : अनेकांना हे माहीत नसतं की, एक पदार्थ लिव्हरसाठी दारूपेक्षाही घातक ठरतो. ज्याचं आपण रोज सेवन करतो. ...

वजन वाढलंय-खाण्यावर कंट्रोल नाही? 2-2-2 मेटाबॉलिझ्म मेथडचा खास फॉम्यूला; स्लिम दिसाल - Marathi News | Quick Weight Loss Tips : 2-2-2 Method Metabolism Technique For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन वाढलंय-खाण्यावर कंट्रोल नाही? 2-2-2 मेटाबॉलिझ्म मेथडचा खास फॉम्यूला; स्लिम दिसाल

Quick Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी ही अगदी प्रभावी मेथड आहे.  २-२-२ मेथडने मेटाबॉलिझ्म वेगाने सुधारतो. ...

बंबाटनगर, एशियाड काॅलनीत घरे बांधली चांगली, पण रस्तेच नाहीत; जलवाहिनी, ड्रेनेजलाइन दूरच - Marathi News | In Bambatnagar, Asiad Colony, houses are well built, but there are no roads; water lines, drainage lines are far away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंबाटनगर, एशियाड काॅलनीत घरे बांधली चांगली, पण रस्तेच नाहीत; जलवाहिनी, ड्रेनेजलाइन दूरच

एक दिवस, एक वसाहत: या वसाहती विकासापासून कोसो दूर असल्याची खंत रहिवाशांतून व्यक्त होत आहे. ...