लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ratnagiri: जयगड येथे समुद्रात थांबलेल्या जहाजावरील विदेशी इंजिनिअरचा आकस्मिक मृत्यू, इजिप्तहून आले होते कोळसा घेऊन  - Marathi News | Foreign engineer dies suddenly on ship carrying coal from Egypt at Jaigad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: जयगड येथे समुद्रात थांबलेल्या जहाजावरील विदेशी इंजिनिअरचा आकस्मिक मृत्यू, इजिप्तहून आले होते कोळसा घेऊन 

क्रू मेंबरनी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन पाहिले असता, ते बेशुद्ध पडल्याचे दिसले.  ...

संकलन केंद्र चालकांची चंगळ; दूध उत्पादकांची मात्र यंदाही मर मर - Marathi News | Collection center operators are in good income; milk producers are in trouble this year too | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संकलन केंद्र चालकांची चंगळ; दूध उत्पादकांची मात्र यंदाही मर मर

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसाय करतात. परंतु, या व्यवसायाला सरकारच्या धोरणामुळे उतरती कळा लागली आहे. ...

'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला... - Marathi News | 'We want to fight there' Why WWE is forcing to night championship, smackdown in Saudi arebia; after the Iran-Israel, US war tensions arise | Latest wwe News at Lokmat.com

डब्लूडब्लूई :'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...

Israel - Iran War, America attack on Iran: मध्य पूर्वेमध्ये तणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. इस्रायल आणि अमेरिका एका मुस्लिम राष्ट्रावर हल्ला करत आहेत, यामुळे मुस्लिम देशही संतापलेले आहेत. ...

तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना? - Marathi News | Real Estate Investment Why 90% of Investors Lose Money Despite Soaring Property Prices in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना

Real Estate Investment : रिअल इस्टेट म्हणजे 'सोन्याची अंडी देणारी कोंबडी' असं तुम्हाला वाटतं का? 'ही' धक्कादायक आकडेवारी तुमच्या पायाखालची जमीन सरकवेल. ...

फळांची आवक घटली, आंब्यानेही निरोप घेतला, 'या' फळांना चांगला दर मिळतोय?  - Marathi News | Latest News Fruit arrivals have decreased, mangoes also goodbye, fruit Market details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळांची आवक घटली, आंब्यानेही निरोप घेतला, 'या' फळांना चांगला दर मिळतोय? 

Nashik Fruit Market : एकूणच सरासरीच्या ६० टक्के आवक फळांची घटली आहे. यात काही फळांना चांगला दर मिळत आहे. ...

कोकणात आणखी ६ ग्रोथ सेंटर्स; पर्यटन, कृषी व्यवसायाला मिळणार चालना - Marathi News | 6 more growth centers in Konkan Tourism, agriculture business will get a boost | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणात आणखी ६ ग्रोथ सेंटर्स; पर्यटन, कृषी व्यवसायाला मिळणार चालना

एमएसआरडीसीकडे जबाबदारी ...

ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती - Marathi News | After Iran Attack Pakistani politicians demand Government to reconsider its decision to recommend President Donald Trump for Nobel Peace Prize | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

पाकिस्तानातील काही प्रमुख नेते आणि मान्यवरांनी सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. ...

बिबट्याच्या हल्ल्यात बादली बनली कवच; १६ वर्षीय शेतकरीपुत्राने धाडसाने उलटवला डाव - Marathi News | A bucket became a shield in a leopard attack; 16-year-old farmer's son bravely reversed the plan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिबट्याच्या हल्ल्यात बादली बनली कवच; १६ वर्षीय शेतकरीपुत्राने धाडसाने उलटवला डाव

डोक्यात बादली घालताच बिबट्याने ठोकली धूम ...

गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय - Marathi News | Gujarat Assembly By Election 2025: AAP inflicts a huge blow on Modi and BJP in Gujarat, wins resounding victory in by-elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये आपकडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला मोठा विजय

Gujarat Assembly By Election 2025: भाजपाचा बालेकिल्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने भाजपाला जबर धक्का दिला आहे. ...