टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या... अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली... दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार? मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली सांगली - बसमधून उतरून खड्डा चुकवताना दुसऱ्या एसटी बसने दिली धडक, एका महिलेचा मृत्यू राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार ...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
राहुल गांधींच्या न्याय यात्रेपूर्वीच काँग्रेसच्या दोन नेत्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी असलेला दुरावा यावेळी दिसून आला. ...
CM Eknath Shinde On Milind Deora Decision: काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मिलिंद देवरा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...
आपल्या अभिनयाच्या जोरावर जुईने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...
क्षेत्ररक्षकाच्या या आश्चर्यकारक झेलनंतर फलंदाजासह चाहत्यांना धक्काच बसला. ...
या कार्यक्रमाचा शुभारंभ १५ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक, व्याख्याते प्रा. प्रवीण दवणे यांच्या ‘मायबोली मराठी’ या विषयावर उपस्थितांशी हृदयसंवादाने होणार असून, सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे हा कार्यक्रम होणार आहे. ...
चाेरट्या वाहतुकीद्वारे महाराष्ट्रात गुटखा येताे आणि त्याची सर्रासपणे टपऱ्यांवर विक्री हाेते ...
मेट्रो प्रकल्पांमुळे येणाऱ्या वर्षात एमएमआर क्षेत्रातील वाहतूक पायाभूत सुविधा अधिक बळकट होईल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे. ...
Suchana Seth : सूचना सेठने आपल्या चार वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या केली होती. यानंतर, तिने त्याचा मृतदेह एका बँगमध्ये भरला. ...
Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या भव्य सोहळ्याला देश-विदेशातून मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...