दरम्यान या संदर्भात आता विद्यमान खासदारांनी आग्रह धरल्यामुळे महायुती काय निर्णय घेते हे आपण बघणार आहोत असे ते म्हणाले. आपल्याला संधी मिळाली तर आपण जरूर काम करू असे ते म्हणाले. ...
मंत्री श्रीपाद नाईक यांनी लाेकसभेत गोव्यातील बेराेजगारी विषयी काहीच समस्या मांडल्या नाही असा आरोप आरजीचे अध्यक्ष तसेच उत्तर गोव्याचे लोकसभेचे उमेदवार मनाेज परब यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्या सोबत आरजीचे अजय खोलकर उपस्थित होते. ...
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) पुन्हा फ्रेशर्सची भरती सुरू केली आहे. त्यामुळे नवीन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना मोठा दिलासा मिळाला आहे. ...