लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'वन नेशन, वन इलेक्शन'वर मल्लिकार्जुन खरगे यांचे उत्तर; म्हणाले, 'काँग्रेसचा विरोध...' - Marathi News | Congress President Mallikarjun Kharge has opposed 'One Nation, One Election' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वन नेशन, वन इलेक्शन'वर मल्लिकार्जुन खरगे यांचे उत्तर; म्हणाले, 'काँग्रेसचा विरोध...'

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 'वन नेशन वन इलेक्शन'वर आपली प्रतिक्रीया दिली आहे. ...

बार्टीचे पुण्याला झुकते माफ, नागपूरवर अन्याय; राज्यसेवा प्रशिक्षण वर्गाची निविदा रद्द - Marathi News | Barti injustice to Nagpur Tender for State Service Training Class cancelled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बार्टीचे पुण्याला झुकते माफ, नागपूरवर अन्याय; राज्यसेवा प्रशिक्षण वर्गाची निविदा रद्द

ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्रात एमपीएससी राज्यसेवेचे सुरू झालेले प्रशिक्षण सप्टेंबर २०२३ संपुष्टात आले. ...

वाहन सांभाळून चालवा! राज्यात वर्षभरात ३० हजारांवर अपघातांत १३ हजारांवर मृत्यू - Marathi News | Drive carefully! Over 30,000 people die in accidents in the state in a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहन सांभाळून चालवा! राज्यात वर्षभरात ३० हजारांवर अपघातांत १३ हजारांवर मृत्यू

मराठवाड्यातील रस्त्यांवर रोज ७ जणांचा बळी ...

टायटॅनिकपेक्षा दुप्पट; जगातील सर्वात मोठ्या जहाजाचा भारतात शेवट, पण का? वाचा... - Marathi News | Worlds Biggest Ship: The Jahre Viking twice as big as the Titanic; World's largest ship ends in India, but why? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :टायटॅनिकपेक्षा दुप्पट; जगातील सर्वात मोठ्या जहाजाचा भारतात शेवट, पण का? वाचा...

अनेक वर्षे समुद्रावर राज्य करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या जहाजाचा गुजरातमध्ये शेवट झाला. ...

'हनुमान'चं शुटिंग कुठे झालं माहितीये का? महाराष्ट्राच्या अगदी जवळ आहे हे ठिकाण; तुम्हीही देऊ शकता भेट - Marathi News | hanuman-movie-shooting-location-paderu-and-maredumilli-in-andhra-pradesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हनुमान'चं शुटिंग कुठे झालंय माहितीये का? महाराष्ट्राच्या अगदी जवळ आहे 'हे' ठिकाण

HanuMan: 'हनुमान' या सिनेमातील लोकेशन अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. घनदाट जंगल, उंच डोंगर, शांत वातावरण हे सगळं डोळे दिपावणार आहे. ...

ईशान्य मुंबई लोकसभा जागेसाठी NCP आग्रही; कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी - Marathi News | NCP insists on North East Mumbai Lok Sabha seat; Activists demanded Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईशान्य मुंबई लोकसभा जागेसाठी NCP आग्रही; कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारी करत आहेत. त्यात राज्यात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं मिशन भाजपानं हाती घेतले आहे. ...

सिनियर चीफ मॅनेजरकडून कंपनीची २ कोटी ७५ लाखांची फसवणूक - Marathi News | 2 crore 75 lakh fraud of the company by the senior chief manager | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिनियर चीफ मॅनेजरकडून कंपनीची २ कोटी ७५ लाखांची फसवणूक

आरोपीने व्यवसायाचे वीज बिल आणि जीएसटी भरून २ कोटींची फसवणूक केली ...

आई, उद्या सकाळी मला लवकर उठव, तरुणीची विनंती; पण काही तासांतच जीवन संपवल्याने खळबळ - Marathi News | the IIT girl student took the extreme step Within hours of talking to her mother on the phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई, उद्या सकाळी मला लवकर उठव, तरुणीची विनंती; पण काही तासांतच जीवन संपवल्याने खळबळ

दुसऱ्या दिवशी तिला उठवण्यासाठी आईने फोन केल्यानंतर प्रियंकाने फोन उचलला नाही. त्यामुळे आई-वडिलांनी आयआयटी प्रशासनाला याबाबत सांगितलं. ...

Maratha Reservation: मुंबईतील उपोषणासाठी बारामतीतून दीड हजार वाहने येणार, मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी - Marathi News | Maratha Reservation One and a half thousand vehicles will leave Baramati for hunger strike in Mumbai, preparations for Maratha Kranti Morcha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईतील उपोषणासाठी बारामतीतून दीड हजार वाहने येणार, मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी

मनोज जरांगे पाटील करीत असलेल्या आमरण उपोषणासाठी त्यांना साथ देण्यासाठी बारामती तालुक्यातील प्रत्येक गावातून वाडी वस्तीवरून दहा ते बारा चार चाकी वाहने व सामानासाठी एक ट्रॅक्टर किंवा एक टेम्पो अशी प्रत्येक गावाची एक तयारी सुरु आहे.... ...