Mafatlal Mill's News: मफतलालच्या गिरणी कामगारांना पुन्हा रोजगार मिळावा, या उद्देशाने कंपनीच्या ५० टक्के जागेवर १०,००० यंत्रमाग उभारण्याची अट विकासकासाठी शिथिल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय अयोग्य आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा निर्णय र ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: डॉ. पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ...
Survey of Bhojshala: मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यामध्ये भोजशाळा या ऐतिहासिक वास्तूचे एएसआयकडून शास्त्रीय सर्वेक्षण सुरू असून त्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. ...
AAP-Congress Alliance: पंजाब आणि चंडीगडमधील लोकसभेच्या १४ जागांवर एकत्र लढता येईल का, याची चाचपणी आप आणि काँग्रेस पक्ष करत असून अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करू शकतात. ...
Congress: काँग्रेसला बजावण्यात आलेल्या सुमारे ३,५०० कोटींची आयकर नोटिशी संदर्भात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंडात्मक कारवाई करणार नाही, अशी माहिती आयकर विभागाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. ...
Supreme Court: सीबीआयसारख्या तपास यंत्रणा गेल्या काही वर्षांत किरकोळ गोष्टीत अडकल्या आहेत, असे अधोरेखित करत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी प्राधान्यक्रम ठरवून खरोखरच देशाला धोका निर्माण करणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक आरोग्य आणि सार्वजनि ...
GST Revenue : देशांतर्गत विक्रीत वाढ झाल्याने मार्च महिन्यात (जीएसटी) संकलन ११.५ टक्क्यांनी वाढून १.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात (एप्रिल २०२३-मार्च २०२४) एकूण जीएसटी संकलन २०.१८ लाख कोटी रुपये झाले. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून काही निवृत्त आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. विशेषत: भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक होती, पण त्यांच्या पदरी निराशा आली. ...