लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुढील निवडणूक अजितदादा कमळ चिन्हावर लढतील; विरोधी पक्षनेत्याचा मोठा दावा - Marathi News | Ajit Pawar will contest next election on BJP ticket, claims Vijay Vadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील निवडणूक अजितदादा कमळ चिन्हावर लढतील; विरोधी पक्षनेत्याचा मोठा दावा

दिल्लीचे चरणदास झालेले आता इकडे चरणदास आपली दादागिरी दाखवू शकणार नाही असं वडेट्टीवार म्हणाले. ...

फटाक्यांमुळे तीन दिवसात ३५ आगी, जीवित वा वित्तहानी नाही - Marathi News | 35 fires in three days due to fireworks, no loss of life or property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाक्यांमुळे तीन दिवसात ३५ आगी, जीवित वा वित्तहानी नाही

रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वात जास्त आगीच्या घटना घडल्या. ...

भाऊबीजेच्या दिवशी मिळणार 'पीएम'चे दोन हजार; पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता उद्या होणार वर्ग - Marathi News | 2000 of PM will be received on Bhaubije Day; The 15th installment of PM Kisan Yojana will be held tomorrow | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाऊबीजेच्या दिवशी मिळणार 'पीएम'चे दोन हजार; पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता उद्या होणार वर्ग

केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलात आणली. ...

आता विराटची बॅट थंडावणार; टीम इंडियाची चिंता वाढणार? समोर आली धक्कादायक आकडेवारी - Marathi News | Now Virat Kohli's bat will cool; The concern of Team India will increase? Shocking statistics came out | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आता विराटची बॅट थंडावणार; टीम इंडियाची चिंता वाढणार? समोर आली धक्कादायक आकडेवारी

Virat Kohli : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये बुधवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर येऊ - आमदार रोहित पवार - Marathi News | If there is time for farmers' issue, we will come to the streets says MLA Rohit Pawar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर येऊ - आमदार रोहित पवार

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास आम्ही आणि आमचे मित्र पक्षही रस्त्यावर येऊ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेतृत्व आमदार रोहित पवार यांनी सोमवारी अमरावतीमध्ये व्यक्त केली.  ...

सामाजिक बांधिलकी जपत 'ध्यास सन्मान' पुरस्कार प्रदान; अहमदनगरमधील आदिवासी शाळकरी विद्यार्थी आर्यन भांगरेचा विशेष गौरव - Marathi News | Awarded 'Dhyas Samman' for upholding social commitment; Special honor to Aryan Bhangre, a tribal school student from Ahmednagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सामाजिक बांधिलकी जपत 'ध्यास सन्मान' पुरस्कार प्रदान; अहमदनगरमधील आदिवासी शाळकरी विद्यार्थी आर्यन भांगरेचा विशेष गौरव

सातत्याने वेगळे कार्य करणाऱ्या 'नाट्यपराग' आणि 'पराग प्रतिष्ठान' तसेच 'विवेकानंद व्याख्यानमाला' राबविणाऱ्या 'विद्यार्थी उत्कर्ष मंडळ' यांचा ध्यास सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. ...

मी अजूनही पाकिस्तानसाठी खेळू शकतो, मला गेलचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडायचा आहे - मलिक - Marathi News | shoaib malik said, I can still play for Pakistan, I want to break Chris Gayle's record of most runs in the T20s | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मी अजूनही पाकिस्तानसाठी खेळू शकतो, मला ख्रिस गेलचा विक्रम मोडायचा आहे"

shoaib malik on 2024 world cup : पाकिस्तानचे माजी खेळाडू कर्णधार बाबर आझमसह आपल्या संघातील खेळाडूंना लक्ष्य करत आहेत. ...

महाराष्ट्रात नवा ज्योतिषी आलाय; रोहित पवारांच्या विधानावर राणेंचा पलटवार - Marathi News | A new astrologer has arrived in Maharashtra; Nitesh Rane's counterattack on Rohit Pawar's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात नवा ज्योतिषी आलाय; रोहित पवारांच्या विधानावर राणेंचा पलटवार

आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी, त्यांनी रोहित पवारांना ज्योतिषी संबोधलंय.  ...

एमएमआरडीए क्षेत्रात उल्हासनगर सर्वाधिक प्रदूषित शहर, हवेची गुणवता ३०१, फटाक्यांची आतिषबाजी, गुन्हा दाखल नाही - Marathi News | Ulhasnagar most polluted city in MMRDA area, air quality 301, crackers, no case registered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमएमआरडीए क्षेत्रात उल्हासनगर सर्वाधिक प्रदूषित शहर, हवेची गुणवता ३०१, फटाक्यांची आतिषबाजी, गुन्हा दाखल नाही

शहरात मध्यरात्रीपर्यंत कानठळ्या बसणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना, सोमवारी सकाळी पर्यंत शहरातील एकाही पोलीस ठाण्यात नियमबाह्य फटाके फोडणार्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे महापालिका अधिकारी व पोलीस प्रशासनावर टिका होत आहे.  ...