लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Arvind Kejriwal : "मला सत्तेचा लोभ नाही, मी राजीनामा..."; अरविंद केजरीवालांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | delhi Arvind Kejriwal said bjp plans his arrest ask workers about resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला सत्तेचा लोभ नाही, मी राजीनामा..."; अरविंद केजरीवालांनी स्पष्टच सांगितलं

Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपावर जोरदार निशाणा साधला. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीत काय चर्चा झाली? संजय राऊतांनी दिली सविस्तर माहिती - Marathi News | shiv sena thackeray group delegation meets president draupadi murmu and sanjay raut told about what was discussed in meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीत काय चर्चा झाली? संजय राऊतांनी दिली सविस्तर माहिती

Shiv Sena Thackeray Group Meet President Droupadi Murmu: उद्धव ठाकरेंच्या आदेशाने आम्ही राष्ट्रपतींना भेटलो, असे संजय राऊतांनी सांगितले. ...

मला फासावर लटकवलं तरीही...; गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ठणकावलं - Marathi News | Aditya Thackeray criticized CM Eknath Shinde after the case was filed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला फासावर लटकवलं तरीही...; गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ठणकावलं

मुंबई, महाराष्ट्रासाठी लढताना माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर माझ्या आजोबांनाही अभिमान वाटला असेल असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. ...

कर्मचाऱ्यांची 'दिवाळी' संपेना; स्थायी समितीची बैठकही रद्द - Marathi News | Employees' 'Diwali' never ends; Standing committee meeting also cancelled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्मचाऱ्यांची 'दिवाळी' संपेना; स्थायी समितीची बैठकही रद्द

दोन दिवसाची सुटी टाकून सलग नऊ दिवसाची दिवाळी   ...

बोगद्यात अडकलेल्या कामगारांबाबत मोठी अपडेट, ४० नाही तर एवढे कामगार आहेत अडकून  - Marathi News | Uttarkashi Tunnel Accident : Big update on the workers trapped in the tunnel in Uttarkashi, if not 40 workers are trapped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोगद्यात अडकलेल्या कामगारांबाबत मोठी अपडेट, ४० नाही तर एवढे कामगार आहेत अडकून 

Uttarkashi Tunnel Accident : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बांधकाम सुरू असलेल्या सिलक्यारा बोगद्यामध्ये दरड कोसळून आत अडकून पडलेल्या कामगारांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ...

दिलासा ! जनआरोग्य योजनेत कॅन्सर चाचणीचा समावेश - Marathi News | Relief! Inclusion of cancer screening in public health schemes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिलासा ! जनआरोग्य योजनेत कॅन्सर चाचणीचा समावेश

फॉलोअप चाचण्या करणेही शक्य होणार : यवतमाळच्या कॅन्सरमुक्त भारत अभियानाची दखल ...

स्फोटात आई आणि गर्भवती मुलीचा जागीच अंत - Marathi News | Mother and pregnant daughter died on the spot in the blast | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्फोटात आई आणि गर्भवती मुलीचा जागीच अंत

वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी सकाळी ९ वाजता तो स्फोट झाला. ...

साक्षीदाराकडे मागितली चार कोटींची खंडणी, ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा  - Marathi News | A ransom of four crores was demanded from the witness, Case against five persons including Adv. Praveen Chavan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साक्षीदाराकडे मागितली चार कोटींची खंडणी, ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा 

चव्हाण यांच्या मुलाचाही समावेश : जळगाव व चाळीसगावातील गुन्ह्याप्रकरणातील साक्षीदाराला धमकी ...

जिल्हा परिषदेकडे मोजमापासाठी पैसे नसल्याने मामा तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात - Marathi News | Mama Lake is in the grip of encroachment as Zilla Parishad has no money for measurement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेकडे मोजमापासाठी पैसे नसल्याने मामा तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात

३० तलाव दुसऱ्यांच्या नावावर : जिल्हा नियोजनकडे ३.६२ कोटींची मागणी ...