नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Nitish Kumar: प्राण गेले तरी चालतील, मात्र भाजपसाेबत पुन्हा जाणे मान्य नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले होते. या वक्तव्याला अजून एक वर्षही पूर्ण व्हायचे आहे. मात्र, नितीशकुमार यांनी पुन्हा भाजपचीच साथ घेत मुख्यमंत्रिपदाची नव्या ...
Bihar Political Update: बिहारमधील सत्ता परिवर्तनाच्या राजकारणात भाजपचे प्रभारी विनोद तावडे यांच्या चतुर राजकीय डावपेचांमुळे राजकारणातील दिग्गज लालू यादव नितीश कुमार यांना रोखू शकले नाहीत आणि त्यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत बॅटिंग सुरू केली आहे. ...
Narendra Modi: ‘सरकार सध्या कायद्यांचे आधुनिकीकरण करत आहे आणि हे कायदे उद्याचा भारत अधिक बळकट करतील’, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ...
Baahubali Munindra Bhagwan: श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्टतर्फे आठदिवसीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि चैतन्यमयी वातावरणात साजरा करण्यात आला. १९ जानेवारीपासून विविध प्रकारचे विधी शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले ...
Navi Delhi: लहान मुलांवरील बलात्काराच्या प्रकरणांमध्ये ९६ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०१६ ते २०२२ या कालावधीत नाेंदविण्यात आलेल्या प्रकरणांसंदर्भात ही माहिती समाेर आली आहे. ...
Painting: ऑस्ट्रियन कलाकार गुस्ताव क्लिम्ट यांचे ‘पोर्ट्रेट ऑफ फ्रौलिन लिझर’ नावाचे हरवलेले चित्र व्हिएन्ना येथे सुमारे १०० वर्षांनी सापडले आहे. त्याची किंमत जवळपास साडेपाच कोटी रुपये आहे. ...
Indian Army: ॲमेझॉन, टाटा मोटर्स, ओएनजीसी, एव्हर एनवायरो आणि विश्व समुद्र समूहासारखे समूह सायबर सुरक्षा, लॉजिस्टिक आणि मानव संसाधन (एचआर) व्यवस्थापनासाठी माजी लष्करी अधिकाऱ्यांवर अवलंबून आहेत. ...
Allahabad High Court: पतीला नोकरीतून कोणतेही उत्पन्न नसले तरीही तो आपल्या पत्नीला भरणपोषण देण्यास बांधील आहे, कारण तो अकुशल कामगार म्हणून दररोज सुमारे ३०० ते ४०० रुपये कमवू शकतो, असा निर्णय अलाहाबाद कोर्टाच्या लखनौ खंडपीठाने दिला. ...
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बरेली येथे रविवारी कुटुंबातील पाच जणांचा घराला आग लागल्याने मृत्यू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. घराच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. ...
Bernard Arnault: जगात सर्वाधिक श्रीमंत असण्याचा मान स्पेसएक्स, टेस्ला व एक्स या कंपन्यांचे प्रमुख इलॉन मस्क यांच्याकडून आता हिरावला गेला आहे. फ्रान्समधील अब्जाधीश बर्नार्ड अर्नोल्ट यांनी एकूण संपत्तीच्या बाबतीत मस्क यांना मागे टाकले आहे. ...