नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Education News: भारतात पदवी-पदव्युत्तर स्तरावरील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेचे विद्यार्थी अधिक असले तरी ‘पीएच.डी.’त अभियांत्रिकी-तंत्रज्ञान आणि विज्ञान शाखांनी कला शाखेला मागे टाकले आहे. ...
Fraud News: झवेरी बाजार, काळबादेवी तसेच धनजी स्ट्रीट परिसरातील व्यापाऱ्यांच्या फसवणुकीबाबत २४ तासांत ८ गुन्हे एल टी मार्ग पोलीस ठाण्यात नोंद झाले आहे. यामध्ये दागिने, पैशांच्या बदल्यात काम पूर्ण न करून फसवणुकीबरोबर ट्रिपच्या नावाखाली गंडविण्यात आले आ ...
Mumbai News: महानगरपालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित असताना अद्याप ही मालमत्ता कराची सुधारित देयके मुंबईकरांना मिळालेली नाहीत. ...
Mumbai: माझगावमधील गृहिणीवर पार्टटाइम जॉबच्या नादात खाते रिकामे झाल्याची वेळ ओढवली. सायबर ठगांच्या टास्क फसवणुकीत महिलेला आठ लाख १७ हजार रुपये गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. ...