नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Health: आवाज आणि व्यक्तिमत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू. अनेकदा तर आवाजावरून माणसाची ओळख पटते. त्यामुळेच ‘मेरी आवाजही पहचान है’ सारखी गाणी लिहिली जातात आणि आजही ती तन्मयतेने ऐकली जातात. ...
खरे तर राजकारण असो वा कुठलेही एखादे मिशण त्यात काही लोक पडद्यामागे राहून आपली भूमिकाही बजावत असतात. बिहारमध्येही भाजपा आणि जेडियू यांची मैत्री घडून आणण्यात पडद्या मागे राहून काम करणाऱ्या अशाच दोन व्यक्तींची महत्वाची भूमिका आहे. ...
Thane: ठाणे महापालिकेने हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्याने आता कुठे शहराची हवा सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे. हवा प्रदूषणात पास झालेली ठाणे महापालिका ध्वनी प्रदूषण रोखण्यात नापासच झाल्याचे म्हणाव ...