लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तरुणीला ठार केल्याच्या रागातून तरुणाच्या घरातील वस्तूंची जाळपोळ - Marathi News | The young mans house was set on fire out of anger for killing the young woman | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तरुणीला ठार केल्याच्या रागातून तरुणाच्या घरातील वस्तूंची जाळपोळ

घरात घुसून सर्व संसारोपयोगी सामान बाहेर फेकले आणि नंतर त्याला आग लावून जाळून टाकले. ...

मृत्यूनंतरही ते पाहणार जग; सहा जणांचे नेत्रदान, १२ जणांच्या आयुष्यात येणार उजेड - Marathi News | in chandrapur eye donation of six people | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मृत्यूनंतरही ते पाहणार जग; सहा जणांचे नेत्रदान, १२ जणांच्या आयुष्यात येणार उजेड

यातून जवळपास १२ जणांच्या आयुष्यात उजेड येणार आहे. ...

श्रीरामाच्या पुत्राच्या भूमिकेनं दिलं स्टारडम, १३व्या वर्षीच सोडली इंडस्ट्री; वर्ल्ड बँकेत काम करून अब्जाधीश झाला 'लव' - Marathi News | Gave stardom with the role of Sri Rama's son, left the industry at the age of 13; 'Love' became a billionaire after working in the World Bank | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रीरामाच्या पुत्राच्या भूमिकेनं दिलं स्टारडम, १३व्या वर्षीच सोडली इंडस्ट्री; वर्ल्ड बँकेत काम करून अब्जाधीश झाला 'लव'

रामानंद सागर यांनी रामायणात रामाचे पुत्र म्हणून ज्या दोन हुशार मुलांची भूमिका केली होती, त्यापैकी एक अजूनही चित्रपटांमध्ये काम करतो पण त्यातील एक ग्लॅमर इंडस्ट्रीपासून पूर्णपणे दुरावला आहे. आम्ही लवबद्दल बोलत आहोत. ...

कल्याणमध्ये एमसीएचआयचे प्रॉपर्टी प्रदर्शन - Marathi News | property exhibition of mchi in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये एमसीएचआयचे प्रॉपर्टी प्रदर्शन

पंसतीतील आणि आर्थिक आवाक्यातील घर प्रत्येकाला खरेदी करण्यात यावे याची संधी या प्रदर्शनातून उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ...

१४ जणांचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव - Marathi News | 14 people honored with district adarsh teacher award in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१४ जणांचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

जिल्हा परिषद: सीईओंच्या उपस्थितीत वितरण ...

'सृजन' साकारणार उदयोन्मुख कलाकारांचे स्वप्न - Marathi News | srijan will fulfill the dream of artists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सृजन' साकारणार उदयोन्मुख कलाकारांचे स्वप्न

कलाकारांच्या वर्गणीतून सादर होणार 'मित्राची गोष्ट' आणि 'ज्याचा त्याचा प्रश्न' नाट्यप्रयोग ...

कधीच लागणार नाही चालान; पाहा Google Maps'चे हे जबरदस्त फीचर्स... - Marathi News | how-to-avoid-traffic-challan-know-google-maps-features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कधीच लागणार नाही चालान; पाहा Google Maps'चे हे जबरदस्त फीचर्स...

Google Maps: गुगल मॅप्समध्ये मार्ग दाखवण्यासोबतच इतर अनेक फीचर्स आहेत. ...

वडाप चालकाच्या मुलाने ‘खेलो इंडिया’त पटकाविले रौप्यपदक; सांगलीतील निखिलच्या संघर्षाची यशोगाथा..जाणून घ्या - Marathi News | Nikhil Nagappa Koli of Sangli wins silver medal in weightlifting at Khelo India tournament in Tamil Nadu | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वडाप चालकाच्या मुलाने ‘खेलो इंडिया’त पटकाविले रौप्यपदक; सांगलीतील निखिलच्या संघर्षाची यशोगाथा..जाणून घ्या

सांगली : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. दारिद्य्राशी झुंजणारे कुटुंब, वडापचे वाहन चालवून ... ...

नथुराम गोडसेच्या पिस्तुलातल्या गोळीने गांधींची हत्या नाही, रणजीत सावरकरांचा दावा - Marathi News | Mahatma Gandhi not killed by Nathuram Godse's pistol bullet, claims Ranjit Savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नथुराम गोडसेच्या पिस्तुलातल्या गोळीने गांधींची हत्या नाही, रणजीत सावरकरांचा दावा

ज्यांनी हत्या केली त्यांना लपवण्यात आले आहे. त्यामुळे जनतेने प्रश्न विचारावेत. गांधींची हत्या गोडसेने केली नाही तर कुणी केली? असं रणजीत सावरकर म्हणाले. ...