लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कल्याण डोंबिवली शासन आपल्या दारी अभियानाचा आमदारांच्या हस्ते शुभारंभ - Marathi News | Kalyan Dombivli Shashan Aaplya Dari Abhiyaan by MLAs Ganpat Gaikwad | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवली शासन आपल्या दारी अभियानाचा आमदारांच्या हस्ते शुभारंभ

एकूण ४५ ठिकाणी या शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त स्वाती देशपांडे-कुलकर्णी यांनी दिली आहे ...

शिवीगाळ केल्याच्या रागातून त्रिकुटाने केला मित्राचा खून; एका अल्पवयीनला पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Out of anger at being abused, the trio murdered a friend A minor was taken into custody by the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवीगाळ केल्याच्या रागातून त्रिकुटाने केला मित्राचा खून; एका अल्पवयीनला पोलिसांनी घेतले ताब्यात

डोक्यावर प्रहार करुन त्याचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले. ...

उत्तरेकडच्या पाऊस, बर्फवृष्टीने वाढेल महाराष्ट्राची थंडी; विदर्भ गारठणार - Marathi News | Maharashtra's cold will increase due to rain, snowfall in the north | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उत्तरेकडच्या पाऊस, बर्फवृष्टीने वाढेल महाराष्ट्राची थंडी; विदर्भ गारठणार

विदर्भात दिवसरात्रीचा पारा सरासरीत : फेब्रुवारीचा पहिला आठवडा गारव्याचा ...

माजी कामगाराने सोनाराला दिड कोटीना लुटले; देशी कट्ट्याचा दाखवत दोन किलो सोने पळवले  - Marathi News | The ex-worker robbed the goldsmith of half a crore; Two kilos of gold were stolen showing the gun in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी कामगाराने सोनाराला दिड कोटीना लुटले; देशी कट्ट्याचा दाखवत दोन किलो सोने पळवले 

पाच जणांना परिमंडळ ८ कडून अटक, बालूसिंग आणि त्याचा साथीदार महिपाल यांचा पालघरच्या सफाळेमधून गाशा गुंडाळण्यात आला ...

सोलापुरात तुरीला उच्चांकी १० हजार ५०० रुपयांचा दर; ४०० क्विंटल आवक  - Marathi News | In Solapur, the highest rate of turi is Rs 10,500 400 quintal income | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात तुरीला उच्चांकी १० हजार ५०० रुपयांचा दर; ४०० क्विंटल आवक 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील पंधरा दिवसांपासून तुरीच्या दरात वाढ होत आहे. ...

'अ‍ॅनिमल'च्या ट्रोलिंग आणि सीक्वलवर रणबीर कपूरचा खुलासा, म्हणाला- "खूपच एक्साइटिंग आहेत यातले सीन्स" - Marathi News | Ranbir Kapoor opens up on 'Animal' trolling and sequel, says - 'Scenes are very exciting' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल'च्या ट्रोलिंग आणि सीक्वलवर रणबीर कपूरचा खुलासा, म्हणाला- "खूपच एक्साइटिंग आहेत यातले सीन्स"

Ranbir Kapoor : ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रणबीर कपूरला 'ॲनिमल' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकताच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून आता रणबीरचे चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. ...

OLA कारचालकाला लुबाडणारे त्रिकुट गजाआड; रोकड, मोबाईल फोनसह कारही होती चोरली - Marathi News | 3 Accused Arrested, robbing OLA driver; Car was also stolen along with cash, mobile phone | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :OLA कारचालकाला लुबाडणारे त्रिकुट गजाआड; रोकड, मोबाईल फोनसह कारही होती चोरली

कारमध्ये वाशी येथे जाण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने बसले आणि शाव यांना चाकूचा धाक दाखवित मारहाण केली ...

दुष्काळी अनुदान, पीकविम्यासाठी तहसीलसमोर जागरण गाेंधळ - Marathi News | Jagran Gondhal in front of Tehsil for drought subsidy, crop insurance | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुष्काळी अनुदान, पीकविम्यासाठी तहसीलसमोर जागरण गाेंधळ

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रेणापुरात आंदोलन ...

पालिका कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा वाढीव वेतनाची  - Marathi News | Municipal employees are waiting for increased salary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा वाढीव वेतनाची 

सहाव्या वेतन आयोगाने शिफारस केलेले वेतन निश्चित करण्यासाठी वेतन विसंगती सुधारणा समितीने दिलेला अहवाल मागील वर्षी तयार झाला. ...