लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोमबत्ता तलावातील नौकाविहारचा मुहूर्त टळला; आचारसंहितेपूर्वी सुरू होईल का? - Marathi News | Boating in Candle Lake averted; Will it start before the Code of Conduct? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोमबत्ता तलावातील नौकाविहारचा मुहूर्त टळला; आचारसंहितेपूर्वी सुरू होईल का?

पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांची वेळ जुळली नसल्यामुळे प्रजासत्ताकदिनी नौकाविहाराचा प्रारंभ टळल्याची कुजबुज ...

..तोपर्यंत वंचितचा समावेश मविआत झालाय हे मानणार नाही; प्रकाश आंबेडकरांची भूमिका - Marathi News | Still, Vanchit Bahujan Aghadi will not accept inclusion in Mahavikas Aghadi - Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..तोपर्यंत वंचितचा समावेश मविआत झालाय हे मानणार नाही; प्रकाश आंबेडकरांची भूमिका

जोपर्यंत राष्ट्रवादी- उद्धव ठाकरें शिवसेना यांचा निर्णय झाला आहे. परंतु काँग्रेसकडून अजून निर्णय झालेला दिसत नाही असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. ...

गोव्यातील हणजूण येथे ५ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त - Marathi News | Ganja worth Rs 5 lakh seized from Hanjun in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्यातील हणजूण येथे ५ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त

किनारी भागातील अमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू असलेली मोहीम भविष्यातही सुरूच राहणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आली. ...

अंध बांधवांची कमाल, केवळ तीन तासांत सर केला 'किल्ले राजगड'; होती स्वराज्याची पहिली राजधानी - Marathi News | The blind brothers complite the trekking of Kille Rajgad in just three hours; which Was the first capital of Swarajya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंध बांधवांची कमाल, केवळ तीन तासांत सर केला 'किल्ले राजगड'; होती स्वराज्याची पहिली राजधानी

या उपक्रमांतर्गत यावर्षी तब्बल ५० अंध बांधवांना स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगडाची सफर घडवली आहे.  ...

सी.डी. देशमुख संस्थेची सात मजली इमारत उभारली जाणार - प्रताप सरनाईक - Marathi News | CD A seven-storey building of Deshmukh Sanstha will be constructed - Pratap Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सी.डी. देशमुख संस्थेची सात मजली इमारत उभारली जाणार - प्रताप सरनाईक

बुधवारी सरनाईक यांनी या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. ...

पुणे पोलिस आयुक्तांची सेंचुरी! एमपीडीए कायद्यान्वये १०० गुन्हेगारांना केले स्थानबद्ध - Marathi News | Pune Police Commissioner's Century! 100 criminals booked under MPDA Act | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिस आयुक्तांची सेंचुरी! एमपीडीए कायद्यान्वये १०० गुन्हेगारांना केले स्थानबद्ध

राजू गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून हडपसर परिसरात त्यांच्यावर मागील ४ वर्षांमध्ये ७ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत... ...

बजाजने लॉन्च केली ऑल न्यू Bajaj Pulsar N150 अणि Pulsar N160; जाणून घ्या किंमत... - Marathi News | 2024 Bajaj Pulsar N150 & Pulsar N160 Launch: Bajaj Launches All New Bajaj Pulsar N150 & Pulsar N160; Know the price... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :बजाजने लॉन्च केली ऑल न्यू Bajaj Pulsar N150 अणि Pulsar N160; जाणून घ्या किंमत...

स्पोर्टी लूक आणि दमदार इंजिन असल्यामुळे तरुणांमध्ये या बाईकची प्रचंड उत्सुकता आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसन्मान पुरस्कार जाहीर, साताऱ्यात १९ फेब्रुवारीला वितरण - Marathi News | Shiv Sanman Award announced to Prime Minister Narendra Modi, distributed on February 19 in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसन्मान पुरस्कार जाहीर, साताऱ्यात १९ फेब्रुवारीला वितरण

साताऱ्यात दि. १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. ...

Video - फक्त 100 जागा अन् मुलाखतीसाठी आले 3 हजार उमेदवार; लावली भली मोठी रांग - Marathi News | walk in interview crowd viral video vacancy for 100 posts in pune but 3000 candidates for interview | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - फक्त 100 जागा अन् मुलाखतीसाठी आले 3 हजार उमेदवार; लावली भली मोठी रांग

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत मुलाखतीसाठी आलेल्या तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.  ...