लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आजची कांदा बाजारभावाची काय आहे परिस्थिती? - Marathi News | maharashtra agriculture farmer today onion rates market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जाणून घ्या आजचे सविस्तर दर

जाणून घ्या आजचे सविस्तर दर ...

अखेर एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्सला रस्ते विकास महामंडळाचा दणका; रेवस-करंजा पुलाचे ७९८ कोटींचे कंत्राट रद्द, मागविल्या फेरनिविदा - Marathi News | Finally SP Singla Constructions Road Development Corporation bump 798 crore contract of Revs-Karanja bridge cancelled, re-tendering called for | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्सला रस्ते विकास महामंडळाचा दणका; रेवस-करंजा पुलाचे ७९८ कोटींचे कंत्राट रद्द, मागविल्या फेरनिविदा

ही कंपनी बांधत असलेला बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवरील पूल काम पूर्ण होण्याआधीच कोसळला आहे. यामुळे या कंपनीच्या राज्यातील सर्व कामांच्या दर्जाबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर राजकीय पक्षांनीही चौकशीची मागणी केली होती. ...

जगाला वेड लावणारी गायिका दुआ लिपा भारतात, एन्जॉय करतेय व्हॅकेशन; फोटो व्हायरल - Marathi News | Dua Lipa in India, shares Rajasthan holiday photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जगाला वेड लावणारी गायिका दुआ लिपा भारतात, एन्जॉय करतेय व्हॅकेशन; फोटो व्हायरल

दुआ लीपा सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर आहे. ...

राज्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक १२ जानेवारीपासून पुन्हा संपावर - Marathi News | Asha workers and group promoters in the state are on strike again from January 12 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक १२ जानेवारीपासून पुन्हा संपावर

जीआर न काढल्याचा विराेध : आजपासून ऑनलाईन डाटा एन्ट्री बंद करणार ...

जीवन विमा कंपन्यांचा प्रीमियम १३ टक्क्यांनी वाढला;आयआरडीएआयने जारी केला वार्षिक अहवाल - Marathi News | Life insurance companies' premiums rise by 13 percent; IRDAI releases annual report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीवन विमा कंपन्यांचा प्रीमियम १३ टक्क्यांनी वाढला;आयआरडीएआयने जारी केला वार्षिक अहवाल

सार्वजनिक क्षेत्राचा नफा 800 टक्के होता, तर खाजगी विमा कंपन्यांनी एकूण 72.36 टक्के वाढ नोंदवली आहे. ...

म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील २६५ पात्र भाडेकरू-रहिवाशांची लॉटरी उत्साहात - Marathi News | Lottery of 265 eligible tenant-residents on master list by MHADA in excitement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील २६५ पात्र भाडेकरू-रहिवाशांची लॉटरी उत्साहात

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मास्टर लिस्टवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील २६५ पात्र भाडेकरू-रहिवासी यांना सदनिकांचे वितरण करण्यासाठी यांच्या हस्ते गुरुवारी पहिल्यांदा लॉटरी काढण्यात आली. ...

शिक्षणाएवढेच विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना महत्त्व द्यावे - सुरेश मेंगडे - Marathi News | Education is the only way students value their latent qualities - Suresh Mengde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिक्षणाएवढेच विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना महत्त्व द्यावे - सुरेश मेंगडे

यापुढे बोलताना पोलीस उपायुक्त  सुरेश मेंगडे यांनी आयुष्यात विद्यार्थ्यांनी आपले ध्येय लक्षात घेऊन  मार्ग निवडला पाहिजे. ...

निफाड उपबाजार समितीत आजपासून भाजीपाला लिलाव सुरू - Marathi News | Latest News Vegetable auction starts from today in Niphad sub market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदयाबरोबर आता निफाडच्या उपबाजारात भाजीपाला लिलाव

निफाड बाजार समितीच्या उपबाजार समितीत आता भाजीपाला लिलाव देखील सुरु झाले आहेत. ...

३४ लाखांच्या दारूवर पोलिसांनी फिरविला रोडरोलर - Marathi News | 34 lakhs worth of liquor was turned over by the police | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :३४ लाखांच्या दारूवर पोलिसांनी फिरविला रोडरोलर

देसाईगंज व आष्टी ठाण्यांतर्गत कारवाई. ...