लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सख्खे शेजारी, पक्के वैरी...; भिंतीवरून उचलून नेला मृतदेह, अंत्ययात्रेलाही दिला नाही रस्ता! पोसरी गावातील घटना - Marathi News | The dead body was lifted from the wall, even the funeral procession was not allowed Incident in Posari village | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सख्खे शेजारी, पक्के वैरी...; भिंतीवरून उचलून नेला मृतदेह, अंत्ययात्रेलाही दिला नाही रस्ता! पोसरी गावातील घटना

वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद असल्याने शेजाऱ्याच्या अंत्ययात्रेलाही रस्ता न दिल्याची धक्कादायक घटना रसायनी-वासांबेतील नवीन पोसरी गावात घडली. त्यामुळे मृतदेह उचलून भिंतीवरून नेण्याची वेळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर आली. ...

लोकसभा निवडणुका वेळेवरच! मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते घोषणा, भाजपनं ५८ दिवसांचा कार्यक्रम तयार केला  - Marathi News | Lok Sabha elections on time The announcement may be made in the first week of March, BJP has prepared a 58-day programme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुका वेळेवरच! मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते घोषणा, भाजपनं ५८ दिवसांचा कार्यक्रम तयार केला 

'या' ४ वर्गांवर लक्ष... ...

भूमी पेडणेकरला वेध लागले डिजिटलचे, म्हणाली - "आजवर केलेल्या चित्रपटांपेक्षा..." - Marathi News | Bhumi Pednekar is interested in digital, says - "More than the films done so far..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमी पेडणेकरला वेध लागले डिजिटलचे, म्हणाली - "आजवर केलेल्या चित्रपटांपेक्षा..."

Bhumi Pednekar : भूमी पेडणेकर सध्या डिजिटल प्रोजेक्टच्या शोधात आहे. ...

माध्यान्ह भोजनचे २८ कोटींचे बिल आले साडेसहा कोटींवर - Marathi News | The mid-day meal bill of 28 crores came to six and a half crores | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माध्यान्ह भोजनचे २८ कोटींचे बिल आले साडेसहा कोटींवर

लोकमतच्या वृत्त मालिकेनंतर शासनाचे वाचले २१ कोटी ६९ लाख रुपये : संपूर्ण राज्यात लेखा परीक्षणाची गरज ...

श्याम कल्याण बंदिशसह, कथ्थक जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध - Marathi News | With Shyam Kalyan Bandish, lovers mesmerize with Kathak Jugalbandi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :श्याम कल्याण बंदिशसह, कथ्थक जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

बालगंधर्व संगीत महोत्सवास जळगावात सुरवात; रागा फ्युजन बँडचे होईल सादरीकरण ...

गळे कापणाऱ्या मांजाचे रस्त्यावर जाळे; माल कोट्यवधींचा, जप्ती २१ लाखांचीच - Marathi News | Street nets of cut-throat cats; Goods worth crores, seizure of only 21 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गळे कापणाऱ्या मांजाचे रस्त्यावर जाळे; माल कोट्यवधींचा, जप्ती २१ लाखांचीच

नायलाॅन मांजा विक्रेत्यांवर पोलीस-मनपा प्रशासनाची कारवाई कधी वाढणार? : वेगळ्या मालाच्या खोक्यात जीवघेणा मांजा, मुंबई-ठाण्यावरून येतोय माल ...

गुंड शरद मोहोळच्या हत्येचे कारण आले समोर; 8 आरोपी गजाआड, शस्त्रसाठाही जप्त - Marathi News | The reason behind the murder of gangster Sharad Mohol came to light; 8 accused arrested, weapons also seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड शरद मोहोळच्या हत्येचे कारण आले समोर; 8 आरोपी गजाआड, शस्त्रसाठाही जप्त

शरद मोहोळ याचे आणि आरोपीचे जमिनीच्या आणि पैशाच्या वादातून भांडण झाले होते ...

ट्रेनच्या धडकेत कानपूरच्या कंपनी व्यवस्थापकाचा मृत्यू - Marathi News | Kanpur company manager dies in train collision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रेनच्या धडकेत कानपूरच्या कंपनी व्यवस्थापकाचा मृत्यू

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते विजयनगर कानपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी होते ...

४० बालकांची हृदय शस्त्रक्रिया; वर्षभरात सव्वालाख जणांची तपासणी - Marathi News | 40 pediatric heart surgery; Examination of 700,000 people in a year | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :४० बालकांची हृदय शस्त्रक्रिया; वर्षभरात सव्वालाख जणांची तपासणी

० ते ६ वयोगट : आरबीएसके योजनेतून लाभ, वर्षभरात सव्वालाख जणांची तपासणी ...