लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबई पोलिसांच्या विशेष ऑपरेशन अंतर्गत ६६८२ वाहनांची झाडाझडती; रॅश ड्राईव्हिंग ८५ गुन्हे - Marathi News | 6682 vehicles under special operation of Mumbai Police; Rush driving 85 offences | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांच्या विशेष ऑपरेशन अंतर्गत ६६८२ वाहनांची झाडाझडती; रॅश ड्राईव्हिंग ८५ गुन्हे

१८६९ विनाहेल्मेट वाहन चालकांसह रॅश ड्राईव्हिंगप्रकरणी ८५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...

 रायगडमध्ये चोरीच्या घटनांचा आलेख खाली येई ना; जिल्ह्यात सहा वर्षात 2 हजार 710 चोरीच्या घटना  - Marathi News | graph of theft incidents in Raigad does not come down 2 thousand 710 cases of theft in the district in six years | Latest raigad News at Lokmat.com

रायगड : रायगडमध्ये चोरीच्या घटनांचा आलेख खाली येई ना; जिल्ह्यात सहा वर्षात 2 हजार 710 चोरीच्या घटना 

रायगड पोलीस विभागात गेली सहा वर्षात चोरीच्या 2 हजार 710 घटना घडल्या आहेत. ...

लांजुड येथील उपोषणकर्त्यांवर रात्रीच्या अंधारात दगडफेक - Marathi News | Stone pelting on hunger strikers in Lanjud in the dark of night | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लांजुड येथील उपोषणकर्त्यांवर रात्रीच्या अंधारात दगडफेक

गावातीलच काही समाजकंटकांनी शनिवारी मध्यरात्री उपोषण मंडपावर दगडफेक केली. ...

राज ठाकरे आणि नारायण राणे सोमवारी अलिबागेत - Marathi News | Raj Thackeray and Narayan Rane in Alibag on Monday | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राज ठाकरे आणि नारायण राणे सोमवारी अलिबागेत

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी अलिबाग दौऱ्यावर आहेत. ...

काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधून सुरुवात, राहुल गांधी ६७ दिवसांत देश पिंजून काढणार - Marathi News | Congress's 'Bharat Jodo Nyaya Yatra' starts from Manipur, Rahul Gandhi will cover the country in 67 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधून सुरुवात, राहुल गांधी ६७ दिवसांत देश पिंजून काढणार

Bharat Jodo Nyaya Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला आज मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मणिपूरमधील थौबल जिल्ह्यातून हिवरा झेंडा दाखवून या यात्रेला औपचारिक सुरुवात केली ...

धक्कादायक! हात जोडून, ​​कान पकडून चोराने मागितली माफी अन् नंतर चोरली दुर्गा मातेची मूर्ती - Marathi News | balmukhi mata temple meerut theft of ashtadhatu idol viral video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! हात जोडून, ​​कान पकडून चोराने मागितली माफी अन् नंतर चोरली दुर्गा मातेची मूर्ती

एका मंदिरातून मूर्ती चोरीला गेली आहे. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...

मध्य प्रदेशातून आणलेला प्रतिबंधित तंबाखूसाठा जप्त; एकास बेड्या, मशिन्ससह १ लाखांचा साठा पकडला  - Marathi News | Seizure of prohibited tobacco stock brought from Madhya Pradesh A stock of 1 lakh was seized along with shackles, machines | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मध्य प्रदेशातून आणलेला प्रतिबंधित तंबाखूसाठा जप्त; एकास बेड्या, मशिन्ससह १ लाखांचा साठा पकडला 

प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखूची खुलेआम विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...

चौदा वर्षाचा मुलगा सायंकाळी घरातून गेला; रविवारी पहाटे त्याचा मृतदेह आढळून आला! - Marathi News | A fourteen-year-old boy left home in the evening His body was found early Sunday morning! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चौदा वर्षाचा मुलगा सायंकाळी घरातून गेला; रविवारी पहाटे त्याचा मृतदेह आढळून आला!

बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा, रविवारी पहाटेच्या सुमारास तुळजापूर रोडवर मृतदेह आढळून आला. ...

गुंतवणूकदार मालामाल; Reliance ने 90000 तर TCS ने केली 50000 कोटींची कमाई... - Marathi News | Top-10 Firms Market Value : Reliance earned 90000 crores and TCS 50000 crores in last week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार मालामाल; Reliance ने 90000 तर TCS ने केली 50000 कोटींची कमाई...

Top-10 Firms Market Value : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर धारकांसाठी गेल्या आठवडा खूप चांगला राहिला. ...