लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नजर हटी, दुर्घटना घटी! सरकारची वॉर्निंग, एका कोडने हॅक होईल फोन; 'ही' चूक पडेल महागात - Marathi News | mha issued alert for smartphone user for this code do not do this mistake | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नजर हटी, दुर्घटना घटी! सरकारची वॉर्निंग, एका कोडने हॅक होईल फोन; 'ही' चूक पडेल महागात

गृह मंत्रालयाकडून एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा इशारा एका सायबर क्राईमबद्दल आहे, जो लोकांचं बँक अकाऊंट गुपचूपपणे रिकामं करत आहे. ...

तुमचं गावही होऊ शकतं 'बेस्ट टुरिझम व्हिलेज', इथे करा अर्ज - Marathi News | Latest News Organization of "Tourism Village competition, see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाही बेस्ट टुरिझम व्हिलेज स्पर्धा, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी "बेस्ट टुरिझम व्हिलेज" स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. ...

देहविक्रीसाठी उझबेकिस्तान, दिल्लीच्या तरुणी छत्रपती संभाजीनगरात; कुख्यात रॅकेटचालक अटकेत - Marathi News | Uzbekistan, Delhi girls in Chhatrapati Sambhajinagar for Prostitution; five arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देहविक्रीसाठी उझबेकिस्तान, दिल्लीच्या तरुणी छत्रपती संभाजीनगरात; कुख्यात रॅकेटचालक अटकेत

प्राध्यापकानंतर देशभरात सेक्स रॅकेटसाठी कुख्यात तुषार राजपूत अटकेत; उझबेकिस्तानची एक, दिल्लीच्या दोन तरुणीची सुटका ...

नीरा येथे शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात - Marathi News | A teacher sexually assaulted a minor girl in Neera, police took the accused into custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा येथे शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

खासगी शिकवणीच्या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे... ...

“होय, निमंत्रण मिळाले, रामलला दर्शनासाठी अयोध्येला जाणार”; शरद पवारांचे चंपत राय यांना पत्र - Marathi News | ncp sharad pawar wrote letter to champat rai after receives an invitation to attend pran pratishtha ceremony of ayodhya ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“होय, निमंत्रण मिळाले, रामलला दर्शनासाठी अयोध्येला जाणार”; शरद पवारांचे चंपत राय यांना पत्र

Sharad Pawar to Visit Ayodhya Ram Mandir: राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण मिळाले असून, या सोहळ्यासाठी शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ...

विटांच्या भिंती, सोन्या-चांदीच्या वस्तू अन्...; PM मोदींच्या गावात मिळाले 2800 वर्ष जुन्या मानवी वस्तीचे पुरावे - Marathi News | Brick walls gold and silver items Evidence of 2800 year old settlement found in pm narendra modi village vadnagar gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विटांच्या भिंती, सोन्याच्या वस्तू अन्...; PM मोदींच्या गावी मिळाले 2800 वर्ष जुन्या वस्तीचे पुरावे

येथून इतिहासासंदर्भात अनेक नव्या गोष्टी समोर येऊ शकतात. ...

वीजपंपांसाठी नवीन वीजजोडण्या मिळण्याचा मार्ग मोकळा  - Marathi News | Make way for new power connections for power pumps | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'जलजीवन'च्या वीजबिलांची थकबाकी वित्त आयोगातून!

जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या वीजपंपांसाठी नवीन वीजजोडण्या मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ...

IND vs AFG: तिसऱ्या T20 साठी टीम इंडियात दिसू शकतात 'हे' ३ महत्त्वाचे बदल - Marathi News | India vs Afghanistan 3rd T20I Predicted XI Team India likely to test bench strength in Bengaluru | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AFG: तिसऱ्या T20 साठी टीम इंडियात दिसू शकतात 'हे' ३ महत्त्वाचे बदल

रोहित शर्मा संघासाठी घेऊ शकतो मोठे निर्णय ...

"मुख्यमंत्रिपदासाठी 'महा'कपट, 'महा'धोका केला नसता तर..."; उद्धव ठाकरेंना भाजपाचा टोला - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over Maha Press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्रिपदासाठी 'महा'कपट, 'महा'धोका केला नसता तर..."; उद्धव ठाकरेंना भाजपाचा टोला

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवर टीकास्त्र सोडलं आहे. ...