Nandurbar: नागपूर येथे सदनिकेत गुंतवणूक करून घेण्यास भाग पाडत ती सदनिका परस्पर बँकेत गहाण ठेवून ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर येथील दोन जणांविरूद्ध बुधवारी रात्री शहादा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अलिबागच्या समुद्रातील बोटीतून डिझेल भरून काही टँकर मुंबई-गोवा महामार्गावरील तरणखोप, पेण येथे असलेल्या शुभलक्ष्मी हॉटेलजवळ पार्क करण्यात आल्याची माहिती पोलिसांना १ जानेवारी रोजी मिळाली होती. ...
या संपाचा फटका भाजीपाल्याला बसला असून, संपामुळे ठाण्यातील मुख्य बाजारपेठ असलेला जांभळी नाका, गावदेवी मार्केट येथे आवक घटल्याने सर्वच भाज्यांचे भाव वधारले होते. ...
Gondia News: गोरेगांव पोलिस स्टेशन अंतर्गत कटंगी डैम परिसरातील शेतात दोघांचा विद्युत करंट लागल्याने जागीच मृत्यू झाला. सदर घटना गुरुवार 4 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. यातील मृतकाचे नाव कटंगी निवासी संपत वलथरे, वय 48 वर्षे व घनश्याम ...