लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आफ्रिकेच्या फलंदाजांनी कशी पत्करली शरणागती? कुलदीपने सांगितलं यशामागचं 'सीक्रेट' - Marathi News | Kuldeep Yadav tells secret behind 5 wickets haul in IND vs SA 3rd T20 against South Africa Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेच्या फलंदाजांनी कशी पत्करली शरणागती? कुलदीपने सांगितलं यशामागचं 'सीक्रेट'

कुलदीप यादवने आफ्रिकेविरूद्ध १७ धावांत घेतले ५ बळी ...

भजनलाल यांनी घेतली राजस्थानच्या CM पदाची शपथ; तर दिया कुमारी, प्रेमचंद बैरवा उपमुख्यमंत्री - Marathi News | rajasthan cm oath ceremony Bhajan Lal took oath as Chief Minister of Rajasthan Diya Kumari, Premchand Bairwa Deputy Chief Minister | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :भजनलाल यांनी घेतली राजस्थानच्या CM पदाची शपथ; तर दिया कुमारी, प्रेमचंद बैरवा उपमुख्यमंत्री

भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी आपल्या आई आणि वडिलांचा आशीर्वाद घेतला. यापूर्वी त्यांनी मंदिरात जाऊन पूजा केली. ...

फोटोत डान्स करणाऱ्या चिमुकलीला ओळखलंत का?, 'सेक्रेड गेम्स'मधील बोल्ड सीनमुळे आली होती चर्चेत - Marathi News | Do you recognize this little girl who dancing in the photo?, because of the bold scene in 'Sacred Games', it came into discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत डान्स करणाऱ्या चिमुकलीला ओळखलंत का?, 'सेक्रेड गेम्स'मधील बोल्ड सीनमुळे आली होती चर्चेत

कलाकार मंडळी बऱ्याचदा त्यांच्या बालविश्वात रमताना दिसतात. त्यामुळे ते सोशल मीडियावर आपल्या बालपणीचे फोटो शेअर करत त्या आठवणीत रमतात. अशाच एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

अंत्यविधीसाठी दाखल्याची सक्ती नव्हे मरणयातना!, कुटुंब प्रमुखाची माहिती ग्राह्य धरण्याची तरतूद - Marathi News | Death certificate is not mandatory for funeral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंत्यविधीसाठी दाखल्याची सक्ती नव्हे मरणयातना!, कुटुंब प्रमुखाची माहिती ग्राह्य धरण्याची तरतूद

भीमगोंडा देसाई  कोल्हापूर : जन्म, मृत्यू नोंदणी कायद्यानुसार एखाद्याचा मृत्यू घरी झाल्यास कुटुंब प्रमुखाच्या माहितीनुसार अंत्यविधी करणे बंधनकारक असताना ... ...

८५ मुलांना मिळाले ८९ लाखांचे अनुदान; राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेचा लाभ - Marathi News | Rajiv Gandhi Student Accident Relief Scheme: 85 children received subsidy of 89 lakhs in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८५ मुलांना मिळाले ८९ लाखांचे अनुदान; राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेचा लाभ

शालेय शिक्षण विभागातर्फे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. ...

हवेचे प्रदूषण वाढले; शेतजमीन सुपिकतेवर परिणाम, हे सेंद्रीय पदार्थ चुकूनही जाळू नका.. - Marathi News | increased air pollution; Impact on agricultural land fertility, do not burn this organic material accidentally.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवेचे प्रदूषण वाढले; शेतजमीन सुपिकतेवर परिणाम, हे सेंद्रीय पदार्थ चुकूनही जाळू नका..

उसाचे पाचट, गव्हाचे धसकट जाळावे का? ...

सुगंधा मिश्राने दिला मुलीला जन्म, Video शेअर करत संकेत भोसलेने दाखवली लेकीची झलक - Marathi News | Comedian Sugandha Mishra gave birth to a baby girl husband Sanket Bhosle showed a glimpse of a baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुगंधा मिश्राने दिला मुलीला जन्म, Video शेअर करत संकेत भोसलेने दाखवली लेकीची झलक

मुलीच्या जन्मामुळे संकेत आणि सुगंधा दोघांच्याही कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. ...

भारताची ओळख पुसून ‘डीपी’ बदलण्याचा प्रयत्न सुरू : संजय आवटे - Marathi News | Trying to change DP by erasing the identity of India says Sanjay Awte | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भारताची ओळख पुसून ‘डीपी’ बदलण्याचा प्रयत्न सुरू : संजय आवटे

भारत ही संकल्पनाच लोकशाही टिकवेल : गांधी विचार लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही ...

'फायटर'मधील 'शेर खुल गये' गाणं प्रदर्शित, हृतिक-दीपिकाची केमिस्ट्री ठरतेय हिट; काही मिनिटांतच लाखो व्ह्यूज - Marathi News | fighter movie sher khul gaye song released hrithik roshan deepika padukone dance moves seeking attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फायटर'मधील 'शेर खुल गये' गाणं प्रदर्शित, हृतिक-दीपिकाची केमिस्ट्री ठरतेय हिट; काही मिनिटांतच लाखो व्ह्यूज

'फायटर' या सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. 'शेर खुल गये' हे फायटरमधील गाणं प्रदर्शित झालं असून यात दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनच्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...