लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सरकारी अन् शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी १४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर  - Marathi News | Government and teaching and non-teaching staff on indefinite strike from December 14 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सरकारी अन् शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी १४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर 

जुनी पेन्शन योजनेची केली मागणी. ...

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत लगीनघाई, सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस लावणार हजेरी - Marathi News | Sagar-Mukta's Haldi will appear in 'Premachi Goshta' serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट' मालिकेत लगीनघाई, सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस लावणार हजेरी

Premachi Goshta : प्रेमाची गोष्ट मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत सध्या सुरु आहे मुक्ता आणि सागरच्या लग्नाची धामधूम. ...

'शिळं खाल्लं तर काय बिघडतं'-असा विचार करून उरलेला भात गरम करून खाता? मग हे नक्की वाचा - Marathi News | Leftover Rice Eating Side Effects : Is it safe to eat leftover rice Leftover rice can cause food poisoning | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'शिळं खाल्लं तर काय बिघडतं'-असा विचार करून उरलेला भात गरम करून खाता? मग हे नक्की वाचा

Leftover Rice Eating Side Effects (Shila bhat ka khau nye) : जर तुम्ही शिळा भात किंवा ३ ते ४ दिवसांचा उरलेला भात खात असाल तर ही सवय तुमच्यासाठी महागात पडू शकते. ...

लवकरच कांद्याचे दर घसरणार, प्रति किलो ४० रुपयांपर्यंत होतील; अधिकाऱ्यांनी दिली माहिती   - Marathi News | onion prices to fall below 40 rupees per kg in janauary says government official rohit kumar singh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकरच कांद्याचे दर घसरणार! अधिकाऱ्यांनी सांगितलं कधी होणार ते...

राष्ट्रीय राजधानीत कांद्याची किरकोळ किंमत ८० रुपये प्रति किलो आणि मंडईंमध्ये ६० रुपये किलोच्या जवळपास पोहोचल्यानंतर सरकारने पुढील वर्षी मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ...

“राज्यातील २४ जिल्ह्यात २२१६ कोटी अग्रीम पीकविमा मंजूर, १६९० कोटी वितरित”: धनंजय मुंडे - Marathi News | agriculture minister dhananjay munde give information about crop insurance situation in vidhan parishad winter session maharashtra 2023 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“राज्यातील २४ जिल्ह्यात २२१६ कोटी अग्रीम पीकविमा मंजूर, १६९० कोटी वितरित”: धनंजय मुंडे

Winter Session Maharashtra 2023: एक हजार रुपयांपेक्षा कमी विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये मिळणार, अशी माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ...

मच्छिमारांच्या न्याय हक्कासाठी इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन्स फेडरेशनची स्थापना - Marathi News | Establishment of Indian West Coast Fishermen's Federation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मच्छिमारांच्या न्याय हक्कासाठी इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन्स फेडरेशनची स्थापना

दमण येथील मच्छिमार सहकारी संस्थेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, दमण आणि दीऊ या तीन राज्यातील मच्छिमार संघटनेचे संयुक्त सभा पार पडली. ...

मराठवाड्याला ‘सरकार’ कधी पावणार! ४५ हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणेला तीन महिने - Marathi News | When will the 'Government' come to Marathwada! Three months to the announcement of the 45 thousand crore package | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला ‘सरकार’ कधी पावणार! ४५ हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणेला तीन महिने

कोणत्याही विभागाला शासकीय सूचना नाहीत ...

‘ज्वेलथीफ’ सुबोध सिंगचा जेलमधून ‘खेल’; पाच वर्षांपासून सोनेलुटीचा सिलसिला - Marathi News | Notorious 'Jewel Thief' Subodh Singh continues to add to police headache as he continues his gold looting spree | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘ज्वेलथीफ’ सुबोध सिंगचा जेलमधून ‘खेल’; पाच वर्षांपासून सोनेलुटीचा सिलसिला

सांगलीतील सोने जप्तीचे आव्हान ...

सावधान! रोजच्या वापरातल्या दुधात डिटर्जंट तर मिसळलेले नाही ना?; 'अशी' करा चाचणी! - Marathi News | Beware! Isn't there detergent mixed in the daily milk? Do the test like this! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान! रोजच्या वापरातल्या दुधात डिटर्जंट तर मिसळलेले नाही ना?; 'अशी' करा चाचणी!

लेखात दिलेल्या टिप्स वापरून घरच्या घरी भेसळयुक्त दुधाची चाचणी करा आणि भेसळ आढळल्यास ताबडतोब तक्रार नोंदवा.  ...