लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारत 'या' क्षेत्रात मोठे पाऊल टाकणार! २०० कोटींची डील; अर्जेंटिनासोबत केला करार - Marathi News | india deal with argentina for lithium exploration for 200 crore rupees signs an agreement to acquire 5 lithium mines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत 'या' क्षेत्रात मोठे पाऊल टाकणार! २०० कोटींची डील; अर्जेंटिनासोबत केला करार

भारत लिथियमचे १०० टक्के आयात करतो. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०२२-२३ मध्ये २.८ अरब डॉलर म्हणजेच २३ हजार कोटी रुपयांचे लिथियम आयन बॅटरी दुसऱ्या देशाकडून खरेदी केली. ...

तुम्हीही टीव्हीसमोर झोपता का? जाणून घ्या याचा आरोग्यावर काय होतो परिणाम! - Marathi News | Why should you never fall asleep with your tv on | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुम्हीही टीव्हीसमोर झोपता का? जाणून घ्या याचा आरोग्यावर काय होतो परिणाम!

बरेच लोक टीव्ही बघता बघता झोपतात. अनेकांना वाटतं की, त्यांना झोप येण्यासाठी ही बेस्ट बाब आहे. पण असं करणं घातक ठरू शकतं. ...

"मुंबईसाठी रणजी ट्रॉफी जिंकायचीय अन् टीम इंडियासाठी..."; अजिंक्य रहाणेने सांगितली 'मन की बात' - Marathi News | Mumbaikar cricketer Ajinkya Rahane reveals his biggest dream to play 100 test matches for Team India and win Ranji Trophy for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबईसाठी रणजी ट्रॉफी जिंकायचीय अन् टीम इंडियासाठी..."; रहाणेने सांगितली 'मन की बात'

अजिंक्य रहाणेला अजूनही टीम इंडियात पुनरागमनाची आशा आहे ...

विराट कोहली आक्रमक तर धोनी शांत-संयमी कर्णधार - शिखर धवन - Marathi News | Virat Kohli is aggressive while Dhoni is a calm-tempered captain - Shikhar Dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली आक्रमक तर धोनी शांत-संयमी कर्णधार - शिखर धवन

शिखर म्हणाला, ‘विराट यशस्वी कर्णधारांपैकी एक. त्याच्या नेतृत्वात खेळाडूंना बरेच काही शिकता आले. त्याने स्वत:च्या कार्यकाळात मैदान ते ड्रेसिंग रूमपर्यंत उत्कृष्ट माहोल तयार केला. ...

लेकासाठी खुर्ची सोडणाऱ्या राणीची गोष्ट! - Marathi News | Queen Margaret II, Queen of Denmark. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेकासाठी खुर्ची सोडणाऱ्या राणीची गोष्ट!

डेन्मार्कची राणी, क्वीन मागार्रेट द्वितीय.  ...

तुम्हालाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा व्हीआयपी पास हवाय का? सोशल मीडियावर फिरताहेत मेसेज - Marathi News | Do you also want a VIP pass for Ram Mandir Inauguration Ceremony? Messages are circulating on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्हालाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा व्हीआयपी पास हवाय का? सोशल मीडियावर फिरताहेत मेसेज

अशा मेसेजवर विश्वास ठेऊ नये आणि सायबर फसवणुकीला बळी पडल्यास तत्काळ सायबर पोलिसांना कळवावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलकडून करण्यात आले आहे.... ...

भारताच्या सुमित नागलने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शानदार विजय - Marathi News | SUMIT NAGAL CREATES HISTORY; beats WR 27 Alexander Bublik 6-4 6-2 7-6 (5) in the first Round of the Australian Open, First Indian since Ramesh Krishnan in 1989 to beat a seeded player in grand slam | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :भारताच्या सुमित नागलने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शानदार विजय

भारताच्या २६ वर्षीय सुमित नागलने ( SUMIT NAGAL CREATES HISTORY) मंगळवारी ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. ...

360 दिवसांच्या FD वर 7.60% व्याज, या सरकारी बँकेकडून ग्राहकांना मोठं गिफ्ट! - Marathi News | bank of baroda new fd scheme 7.60% interest on FD for 360 days a big gift to customers from this government bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :360 दिवसांच्या FD वर 7.60% व्याज, या सरकारी बँकेकडून ग्राहकांना मोठं गिफ्ट!

बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक जयदीप दत्ता रॉय यांनी म्हटले आहे की, "बॉब 360 योजनेमुळे शॉर्ट टर्म रिटेल डिपॉजिटमध्ये बँकेची हिस्सेदारी वाढेल." ...

सिडकोच्या प्रकल्पांची प्रतीक्षा संपणार, नव्या वर्षात उद्घाटनाला मुहूर्त; भूमिपुत्र भवन, जलवाहतूक होणार सुरू - Marathi News | The wait for CIDCO's projects will be over, timed for inauguration in the new year; Bhumiputra Bhawan, water transport will start | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या प्रकल्पांची प्रतीक्षा संपणार, नव्या वर्षात उद्घाटनाला मुहूर्त

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे हक्क आणि त्यांच्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी सिडकोने उलवे येथे सुमारे २८ कोटी रुपये खर्च करून भूमिपुत्र भवन बांधले आहे. ...